Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

cotton rate: कापसाच्या दरात वाढ होणार का? जाणून घ्या

cotton rate: अवकाळी पावसामुळे कापूस या पिकाची स्थिती आधीच बिघडलेली होती. त्यात आता कापसाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे. दरवर्षी कापूस या पिकाला 10 ते 12 हजार प्रति क्विंटल या दराने भाव मिळत होता परंतु यावर्षी कापूस 8000 ते 8500 पर्यंत भाव मिळत आहे.

Read More

Decision to rehabilitate chawls: एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचे पुनर्वसन करण्याचा निर्णय

Rehabilitation of NTC Chawl: एनटीसीच्या सर्व मोडकळीस आलेल्या चाळींमधील सुमारे 2062 रहिवाशांचे महाराष्ट्र सरकारच्या समन्वयानं जलद पुनर्वसन करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे बातमीत वाचा.

Read More

2023 International Millet Year: 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून का घोषित करण्यात आले?

2023 International Millet Year: बाजरी परत आणण्यासाठी आणि देशांतर्गत आणि जागतिक मागणी निर्माण करण्यासाठी आणि लोकांना पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी, भारत सरकारने 2018 मध्ये राष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

Read More

World Economic Forum 2023:दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत महाराष्ट्र सरकारचे ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर झालेले आहेत. अवघ्या दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने केले असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Read More

Wheat production: यावर्षी गव्हाचे उत्पादन 112 दशलक्ष टनांवर पोहचणार.. जाणून घ्या सविस्तर

Wheat production: मागील हंगामात गव्हाच्या किमती भरपूर वाढलेल्या आपण बघितल्या. गव्हाच्या किमतीबरोबर (Wheat prices) आटा आणि चपातीच्या किमती सुद्धा भरपूर वाढलेल्या आहेत. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून सुद्धा भरपूर प्रयत्न केले जात आहे. तर जाणून घेऊया यावर्षीची गव्हाची आवक (Wheat arrivals) आणि किमती?

Read More

Real Estate: 'All Inclusive Price' असं बिल्डर म्हणतो तेव्हा तुम्हाला खरंच बाकी काही भरावं लागत नाही का?

Real Estate: तुम्हीही घर खरेदी करताना All Inclusive Price किंवा Box Price पॅकेज घेत असाल तर त्यामध्ये कोणते घटक येतात हे माहिती करून घ्या. याशिवाय हे पॅकेज घेतल्यानंतर जास्त पैसे द्यावे लागतात का हे सुद्धा या लेखातून जाणून घ्या.

Read More

Building a House : घर बांधण्याची हीच योग्य वेळ, सिमेंट आणि रीड्सच्या किमती झाल्या कमी

घरामध्ये वापरल्या जाणार्‍या रीड्स आणि सिमेंटच्या किमती वेळोवेळी वाढत आणि कमी होत राहतात. गेल्या 6 महिन्यांतच स्टीलच्या किमती (TMT Bars Rate) 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. अशा परिस्थितीत तुमचे घर बांधण्याचा खर्च कमी (Building a House) होईल.

Read More

House prices : 2023 मध्ये घरांच्या किमती वाढण्याची शक्यता

गृहनिर्माण क्षेत्रात (investment in housing sector) गुंतवणुकीचा मुख्य उद्देश नफा मिळवणे आणि त्याचा दीर्घकाळ वापर करणे हा आहे. भारतीय या गुंतवणुकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. या वर्षी घरांच्या किमती वाढण्याची शक्यता गृहनिर्माण क्षेत्रात (housing sector) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. जाणून घ्या यासंबंधीच्या सर्वेक्षणात काय समोर आले आहे.

Read More

India Oil Import : भारत रशियाकडून किती तेल आयात करतोय?   

 India Oil Import : रशिया - युक्रेन युद्धामुळे रशियाकडून कच्चं तेल आयात करण्यावर अमेरिका आणि युरोपीयन देशांचे निर्बंध आहेत. पण, भारताने हे निर्बंध अंशत: झुगारून रशियाकडून आयात सुरू ठेवलीय. दर दिवशी जवळ जवळ 10 लाख बॅरल इतकं तेल आपण रशियाकडून आयात करतोय. असं आपण नेमकं का करतोय, याचे काय परिणाम होतील समजून घेऊया…

Read More

World Economic Forum: उद्योगपती आणि गुंतवणूकदार का जातात Davos ला ?

जगात औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. व्यवसाय, राजकारण, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील जगातील आघाडीच्या लोकांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणून उद्योगधंदे वाढीस लावण्यासाठी ही संस्था उपयोगी ठरली आहे.

Read More

Anarock Report : 2022 मध्ये चार लाखांहून अधिक घरे बांधून पूर्ण

कोविड-19 महामारीनंतर, रिअल इस्टेट कंपन्यांनी (Real Estate) 2022 मध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चार लाखांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे, ज्यामुळे घरांच्या बांधकामाचा वेग वाढला आहे.

Read More