Hindenburg Research : अदानी समुहावर शेअर घोटाळ्याचा आरोप करणारी ‘ही’ संस्था आहे कुठली?
Hindenburg Research : अदानी समुहावर शेअर घोटाळ्याचे गंभीर आरोप करत हिंडेनबर्ग या वित्तविषयक संशोधन संस्थेनं खळबळ उडवून दिली आहे. अदानी समुहाने आरोप फेटाळले आहेत. आणि कायदेशीर कारवाईची शक्यता तपासून पाहायला सुरूवात केली आहे. पण, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाचे शेअर जोरदार कोसळले आहेत.
Read More