Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Kotak Bank FD rate: कोटक महिंद्राने FD वरील व्याजदर वाढवले; नवे दर लगेच चेक करा

नवे दर आजपासून (17 फेब्रुवारी) पासून लागू होणार आहेत, अशी माहिती बँकेने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. या आधी 10 फेब्रुवारीला कंपनीने दरवाढ केली होती. आता ज्येष्ठ नागरिकांना कोटक महिंद्रा बँकेतील FD गुंतवणुकीतून जास्तीत जास्त 7.70% दराने व्याज मिळू शकतो.

Read More

Wheat Price Fall: केंद्राच्या एक निर्णयाने गव्हाच्या किंमतीत झाली मोठी घसरण, सामान्यांना दिलासा!

Wheat Price Fall: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, एफसीआयने (FCI) 30 लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची योजना तयार केली. याचा परिणाम गव्हाच्या दरावर (Wheat Price) दिसून आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Read More

Electronic Gold Receipt: ई-गोल्ड रिसीटवर कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही; पण ई-गोल्ड रिसीट आहे काय?

What is Electronic Gold Receipt: EGR म्हणजे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार केलेल्या सोन्याच्या डिपॉझिटरी पावत्या (Gold Receipts). या फॉरमॅट अंतर्गत, गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने हा धातू खरेदी न करता, अभौतिक स्वरूपात सोने खरेदी करतात आणि त्यांना प्रत्यक्ष सोने या भौतिक धातूऐवजी सोन्याच्या पावत्या दिल्या जातात.

Read More

Gold Silver Price Fall Today: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीचा भाव गडगडला, येत्या काळात आणखी स्वस्त होणार कारण...

Gold Silver Price Fall Today: सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव आहे. कमॉडिटी एक्सचेंजवर आज गुरुवारी सोने दरात 110 रुपयांची आणि चांदीमध्ये 60 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव कमी झाला आहे.

Read More

Gold Silver Price Fall Today: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीचा भाव गडगडला, येत्या काळात आणखी स्वस्त होणार कारण...

Gold Silver Price Fall Today: सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव आहे. कमॉडिटी एक्सचेंजवर आज गुरुवारी सोने दरात 110 रुपयांची आणि चांदीमध्ये 60 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव कमी झाला आहे.

Read More

MHADA Kokan Mandal Lottery 2023: कोकणातील सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; 11 एप्रिलला कोकण मंडळाची सोडत

MHADA Kokan Mandal Lottery 2023: म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) कोकण मंडळातील 4752 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीची सोडत 11 एप्रिलला होणार असून, यासाठी अर्ज करण्याची तारीख 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Read More

Petrol-Diesel Prices : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत?

महागाईच्या काळात (Inflation) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) स्थिर असतानाच, प्रत्येक वस्तूचे दर वाढत असताना गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read More

Good Financial Behaviour: निवृत्तीनंतर चांगले जीवन जगाचंय; मग त्याचे नियोजन आतापासूनच करा!

Good Financial Behaviour: प्रत्येकाला आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर निवृत्त व्हावे लागते. प्रत्येकाच्या निवृत्तीचा काळ हा वेगवेगळा असतो. पण तो ठरवताना मात्र उतारवयाला पुरेल अशी पुंजी जमा करूनच निर्णय घ्यायला हवा. यासाठीचा स्मार्टनेस आताच म्हणजे नोकरीची सुरूवात होताच निवृत्तीचे नियोजन करून दाखवायला हवा.

Read More

Why Heeng is So Expensive?: चिमूटभर हिंग महागड्या किमतीत का मिळतो? जाणून घ्या कारणे!

Heeng Update: तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरण्यात येणारी हिंग कशी बनवली जाते आणि हिंगचे झाड काय आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चिमुटभर हिंगासाठी इतके जास्त पैसे का आकारावे लागतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखात.

Read More

Crop Year 2022-23 : गहू आणि तांदळाची किंमत कमी होईल! देशात विक्रमी धान्य उत्पादनाचा अंदाज

चालू पीक वर्ष 2022-23 मध्ये देशाचे फूड प्रोडक्शन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पीक चांगले आल्यास त्याचा परिणाम नंतर पीठाच्या किंमतीवर (Wheat Aata Price) दिसून येईल आणि ते स्वस्त होऊ शकते.

Read More