Gold Price Hits Record High:सराफा बाजारात पाडाव्यापूर्वीच तेजीची गुढी! सोन्याच्या किमतीने मोडला आजवरचा रेकॉर्ड
Gold Price Hits Record High: जागतिक बाजारातील मंदीची परिस्थिती, सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात वाढलेला ओघ यामुळे सोने दराने नवा रेकॉर्ड केला आहे. शुक्रवारी 17 मार्च 2023 रोजी भारतातील मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59461 रुपयांवर गेला. कमॉडिटी मार्केटचा आजवरचा सोने दराचा उच्चांकी स्तर आहे.
Read More