Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

MHADA Lottery: प्रधानमंत्री आवास योजनेतून अर्ज करण्यासाठीची पात्रता व नियम समजून घ्या

Mhada Lottery 2023: प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत म्हाडा लॉटरीतून घरासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी अर्जदाराच्या पात्रतेच्या नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ठराविक उत्पन्न गटातील अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

Read More

Small Saving Scheme: अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागणार

Small Saving Scheme: मनी लॉंडरिंग किंवा दहशतवादी कारवायांसाठी केला जाणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोस्ट खात्याने गुंतवणूकदारांसाठी ओळखपत्रांबाबत सुधारित नियमावली 25 मे 2023 रोजी जारी केली आहे.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचा अर्ज भरताना कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, जाणून घ्या

MHADA Lottery 2023: ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदाराला अनामत रक्कम (Deposit Amount) भरावी लागते. प्रत्येक उत्पन्न गटानुसार ती रक्कम वेगवेगळी असते. कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, तसेच अर्जाचे शुल्क किती असेल? जाणून घेऊयात.

Read More

MHADA Lottery 2023: मुंबईबाहेरील अर्जदार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकतो का? जाणून घ्या नियम

MHADA Lottery 2023: तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर खरेदी करायचे आहे? पण तुम्ही मुंबईत राहत नसून महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात राहत आहात, तर अशा वेळी मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता की नाही, ते जाणून घेऊयात.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यापूर्वी EWS, LIG, MIG आणि HIG उत्पन्न गटाबद्दल जाणून घ्या

Mhada Lottery 2023: म्हाडाने मुंबई विभागात 4083 घरांची लॉटरी 22 मे रोजी काढली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून असणार आहेत. म्हाडाच्या या लॉटरीमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गटाची (HIG) वार्षिक उत्पन्न मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

Gurupushyamrut Yog 2023: मुहूर्तांच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी म्हणजे पारंपरिक एसआयपी होती का?

Gurupushyamrut Yog 2023: हिंदू धर्मातील शास्त्रानुसार आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथापरंपरेनुसार काही ठराविक दिवशी महत्त्वाची शुभे कामे केली जातात. आज गुरूपुष्यामृत योग दिवस आहे. आजच्या दिवशी मुहूर्ताप्रमाणे लोक आवर्जून सोनं-चांदी खरेदी करतात. ही परंपरा नेमकी काय आहे; त्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Policybazaar Share Price : पॉलिसी बझारसोबत कमाईची संधी, शेअर देणार 58 टक्क्यांपर्यंत परतावा?

Policybazaar Share Price : पॉलिसी बझार आणि पैसा बझार ऑपरेटर पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी चालून आलीय. मार्च तिमाहीत कंपनीच्या उत्कृष्ट निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर सकारात्मक दिसत आहेत.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीत घरांची किंमत 30 लाख ते 7 कोटी! जाणून घ्या सविस्तर

MHADA Lottery 2023: कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मुंबईतील घरांची लॉटरी रखडली होती. अखेर म्हाडाकडून आज 22 मे 2023 रोजी मुंबईतील 4086 घरांच्या लॉटरी जाहीर झाली. मात्र चार वर्षांनंतर जाहीर होणाऱ्या या सोडतीत घरांच्या किंमती पाहून इच्छुकांचे डोळे पांढरे होण्याची शक्यता आहे.

Read More

FD vs RD : RD की FD कुठे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी ठरू शकते फायद्याचे?

FD vs RD : जेव्हा कोणतीही जोखीम न घेता खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD)मध्ये गुंतवणूक करू शकता. FD आणि RD मध्ये गुंतवलेले पैसे बुडण्याचा धोका कमी असतो.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी आजपासून अर्जविक्री सुरू; दुपारी 3 वाजता जाहिरात प्रसिद्ध होणार

MHADA Lottery 2023: मुंबई विभागीतील 4,083 घरांसाठी अर्ज करण्याची जाहिरात आज (दि. 22 मे) दुपारी 3.00 वाजता प्रसिद्ध होणार आहे. दुपारी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुकांना लगेच तीन वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे. जे इच्छुकदार मुंबईतील घरांसाठी प्रथमच अर्ज भरणार आहेत; त्यांनी सर्वप्रथम रजिस्टर नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.

Read More

MHADA Registration Process: म्हाडाच्या घरांसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस टप्प्याटप्प्याने समजून घ्या!

MHADA Registration Process: म्हाडाची मुंबई विभागातील घरांसाठी 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात ओपन होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून आहे. अर्ज करण्यापूर्वी म्हाडाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्याची प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत.

Read More

RD Rate Hike: ज्येष्ठ नागरिकांना Recurring Deposit वर मिळतंय 10 टक्क्यांपर्यंत व्याज

RD Rate Hike: आरबीआयने मे 2022 पासून रेपो दरात 2.50 टक्क्यांना वाढ केल्याने बँकांनी कर्जावरील व्याजदराबरोबरच मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींवरील व्याजदरात भरमसाठ वाढ केली.

Read More