Fractional Investment: मॉल, आयटी पार्कचेही मालक व्हाल! रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा नवा मार्ग जाणून घ्या
मोठमोठी कमर्शिअल कॉम्पलेक्स, मॉल, आयटी पार्क, बिझनेस पार्क तुम्ही पाहिलेच असतील. अशा मालमत्तेत सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करण्याचा पर्याय सहज उपलब्ध नव्हता. मात्र, Fractional Investment ने ही सुविधा गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही या मालमत्तेचे काही प्रमाणात मालक होऊ शकता. प्रॉपर्टी सांभाळण्याची, दुरूस्ती, देखभाल आणि विक्रीची चिंता नाही यातील गुंतवणूक तुम्ही कधीही काढून घेऊ शकता.
Read More