टीपीए म्हणजे काय? आरोग्य विम्यात याचे काय महत्त्व आहे?
आरोग्य विमा किंवा मेडिक्लेमचा वापर करताना आपला टीपीएशी (Third Party Administrator - TPA) नेहमी संबंध येतो. टीपीएशिवाय मेडिक्लेमची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आरोग्य विमा किंवा मेडिक्लेमचा वापर करताना आपला टीपीएशी (Third Party Administrator - TPA) नेहमी संबंध येतो. टीपीएशिवाय मेडिक्लेमची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
Read Moreकोरोना आल्यापासून प्रवास विम्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कोणत्या देशात काय परिस्थिती उद्भवू शकते हे सांगता येत नाही. या दरम्यान तुम्ही प्रवास विमा घेतल्यास तुमचे फारसे आर्थिक नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच अधिक होईल.
Read Moreदावा न केलेली एलआयसी (LIC) रक्कम किंवा पॉलिसीची कोणतीही थकबाकी असल्यास तुम्ही एलआयसीकडे फक्त तुमचे पॉलिसी तपशील शेअर करून ते ऑनलाइन तपासू शकता.
Read Moreकेंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने (PMSBY)च्या प्रीमियममध्ये दरवाढ करण्यात आली आहे; नवीन प्रीमियम दर 1 जून पासून लागू होणार आहे.
Read MoreIRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) च्या नवीन अधिसूचनेमुळे थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम (Third Party Insurance) वाढला आहे; यामुळे वाहनांच्या किमती वाढल्या आहेत.
Read Moreवाढत्या इंधन दरवाढीबरोबर महागाई सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मोटर इन्शुरन्सच्या प्रीमियमची भर (insurance premium increase) पडणार आहे. येत्या 1 जूनपासून थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्ससाठी (3rd party motor insurance) मोजावे लागणाऱ्या हप्त्याची रक्कम वाढणार आहे.
Read Moreदैनंदिन जीवनात आपण काही अत्यावश्यक उत्पादने खरेदी करत असतो. त्या उत्पादनांच्या माध्यमातून संबंधित ग्राहकाला विमा पॉलिसीचा मोफत लाभ (hidden insurance policies) मिळत असतो. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.
Read Moreचोरी किंवा तत्सम घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून कार्यालय सुरक्षित करण्यासाठी ऑफिस इन्शुरन्स (Office Insurance) घेऊ शकता.
Read Moreभाविष्यातील नुकसान टाळण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांसाठी नामांकन अनिवार्य करण्यात आले आहे. हे नामांकन तुम्ही ऑनलाईनही करू शकता
Read Moreभारतात सध्या ‘ओल्ड एज कॅन्सर’चे प्रमाण वाढले आहे. जसे कोरोनाचा प्रादुर्भाव उतारवयातील लोकांना होण्याचा धोका जास्त संभवतो, तसा उतारवयात कॅन्सर होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हि सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा असल्याने अशा वेळी आरोग्य विमा रुग्णाला मदतीचा हात देऊ शकतो.
Read Moreएलआयसी (LIC)च्या माध्यमातून कुटुंबातील लहानमोठ्या सगळ्यांसाठीच विम्यासह सुरक्षित गुंतवणूक करता येते. एलआयसीने सर्व वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या आहेत. त्यातीलच एक, कमी प्रीमिअममध्ये (less premium lic policy) आयुष्यभर साथ देणाऱ्या ‘जीवन आनंद पॉलिसी’बद्दल आपण माहिती घेणार आहोत.
Read Moreभारत पारेख हे एलआयसीच्या अनेक एजंटपैकी नागपूरचे एक एलआयसी एजंट आहेत. आतापर्यंत त्यांनी नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे 32.4 कोटी डॉलर्स किमतीच्या 40 हजार पॉलिसी विकल्या आहेत.
Read More