Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

How is Life Insurance Premium Calculated? इन्शुरन्स प्रीमियम कसा मोजतात ?

How is Life Insurance Premium Calculated? : लाईफ इन्शुरन्स हवा, अगदी प्रत्येकाला हवा आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हवा. इन्शुरन्स पॉलिसी खरेदी म्हटली की पॉलिसी कार्यरत ठेवण्यासाठीचे हप्ते देणे ओघाने आलेच. या इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरसाठी व्यक्ती जी रक्कम नियमितपणे भरत असते, त्या रक्कमेलाच “प्रीमियम” म्हणतात.

Read More

Health Insurance: आरोग्य विमा घेताना मानसिक आरोग्याचा विमा घेणे गरजेचे?

Mental Health: आरोग्य विमा घेताना शारीरिक तसेच मानसिक संरक्षण घेणे आवश्यक आहे. विमा कंपन्या मानसिक आरोग्याबाबत इतक्या जागरुक नसतात. अलीकडे, विमा नियामक IRDA ने खाजगी विमा कंपन्यांना मानसिक विमा संरक्षण प्रदान करण्याचे सांगितले आहे. आरोग्य विमा घेताना मानसिक आरोग्याचा विमा घेणे गरजेचे का आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More

Health Insurance Claim Process : जाणून घ्या हेल्थ इन्शुरन्स क्लेमची प्रक्रिया!

Health Insurance Claim Process : पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर पॉलिसीमधील नामनिर्देशित नॉमिनीने किंवा त्याच्या कायदेशीर वारसाने इन्शुरन्स कंपनीला तात्काळ कळवून डेथ क्लेमसाठी दावा दाखल करावा लागतो.

Read More

Bima Sugam Portal : जाणून घ्या विमा सुगम पोर्टलबद्दल!

Bima Sugam Portal: इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाला (Insurance Regulatory and Development Authority of India) इन्शुरन्स एक्सचेंजची या पोर्टलसाठी मान्यता मिळाली आहे. विमा सुगम पोर्टल 1 जानेवारी 2023 पासून सुरू केले जाईल. विमा सुगम पोर्टल हे ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More

IRCTC Travel Insurance: अवघ्या 1 रुपयांत इंडियन रेल्वे देते ट्रॅव्हल इन्शुरन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

IRCTC Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स हे प्रवास करताना होणार्या जोखीम आणि आर्थिक नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले कव्हरेज आहे. प्रवासादरम्यान झालेली दुखापत किंवा अपघात यावर प्रवाशाला रेल्वेकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते.

Read More

What is AML in Insurance? हे कसे कार्य करते

मनी-लॉण्डर्स काही इन्शुरन्स प्रोडक्ट्स खरेदी करताना बेकायदेशीर पैशाचा वापर करून एकरकमी मोठा प्रीमियम भरतात. त्यामुळे आता Prevention of Money Laundering Act-PMLA या कायद्यानुसार प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला (Insurer) अॅण्टी-मनी लॉण्ड्रिंग धोरणाचे पालन करणे आणि त्याची एक प्रत IRDA कडे पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read More

जीवन विमा पॉलिसी लॅप्स झाली तर काय करायचे?

Insurance Policy Lapse : जोपर्यंत विमाधारक सतत प्रीमियम भरणे सुरू ठेवतो तोपर्यंत विमा पॉलिसी सक्रिय असते. पण पॉलिसी होल्डरकडून (विमाधारक) काही कारणांमुळे प्रीमिअम चुकला तर काय होते? पॉलिसी रेग्युलर करण्यासाठी काय केले जाऊ शकते? याबाबतची अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

लाईफ इन्शुरन्स ही मालमत्ता आहे का? जाणून घ्या इत्यंभूत माहिती!

वास्तविक प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, संपत्ती. प्रॉपर्टी म्हणजे अशी वस्तू जिला व्हॅल्यू (value) आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जिच्यावर कोणाची तरी मालकी आहे आणि जिला कायदेशीर मालक (legal right of ownership) आहे. तर याच नियमानुसार ‘लाईफ इन्शुरन्स पॉलिसी’ ही एक प्रकारची चल संपत्ती (movable Property) मानली जाते.

Read More

Pension & Group Schemes : जाणून घ्या ग्रुप इन्शुरन्स प्लॅनमधील पेन्शन ऑप्शन्स!

Pension & Group Schemes : कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर तो ह्यात असेपर्यंत नियमित पेन्शन मिळावी किंवा त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळावे. ही उद्दिष्ट्ये समोर ठेऊन ग्रुप इन्शुरन्स सुपर ॲन्युएशन स्कीमस् (Group Insurance Superannuation Schemes) तयार केल्या जातात.

Read More

Underwriting in Insurance : इन्शुरन्समध्ये अंडररायटिंग काय आहे?

Underwriting in Insurance : पॉलिसीधारकाने प्रीमियमची रक्कम दिली म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी निघाली, असे सोपे गणित इन्शुरन्स क्षेत्रामध्ये नसते. आपण दिलेले प्रपोजल कंपनी ज्या टप्प्यावर स्वीकारते किंवा नाकारते, त्या टप्प्याला अंडररायटिंग (Underwriting) म्हणतात.

Read More

Group Insurance Policy म्हणजे काय? तुमच्यासाठी महत्त्वाची का आहे?

Group Insurance : वैयक्तिक इन्शुरन्स प्रमाणेच ग्रुप इन्शुरन्स देखील चालू राहणारा करार (Of a Continuing Nature) आहे. फक्त वैयक्तिक इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तर पॉलिसी समाप्त होते. पण ग्रुप इन्शुरन्स करार मात्र गटामधील व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात न येता चालू राहतो.

Read More

Act of God or Act of Fraud? : जाणून घ्या Insurance मध्ये Act of God म्हणजे नेमकं काय?

Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून Act of God आणि Act of Fraud याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातील आपण Act of God बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Read More