Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

personal accident policy: वैयक्तिक अपघात विमा घेताना काय काळजी घ्यावी ते घ्या जाणून

अचानक उद्भवणाऱ्या अपघाती संकटावर वैयक्तिक अपघात विमा हा एक प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र या प्रकारची पॉलिसी खरेदी करताना काय काळजी घ्यावी, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Insurance Policy Document: पॉलिसी डॉक्युमेंट हातात आल्यानंतर कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

Insurance Policy Document: इन्शुरन्स हे पॉलिसीच्या अटी व शर्तींवर आधारित विमाकर्त्या इन्शुरन्स कंपनीने पॉलिसीधारकाला दिलेले वचन असते. आणि पॉलिसी डॉक्युमेंट हे त्या हमीचे, वचनाचे अस्तित्वात आलेले पहिले लिखित दस्तऐवज.

Read More

Insurance for all by 2047: इन्शुरन्स नियामकाची विशेष मोहीम, 11 कलमी कार्यक्रम, जाणून घ्या सविस्तर

Insurance for all by 2047: भारतात अजूनही विमा घेणाऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. विम्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) वर्ष 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा ही महत्वकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.

Read More

Insurance Claim Declined: तुमचा इन्शुरन्स क्लेम डावलला गेलाय? एक पर्याय अजून बाकी आहे!

Insurance Ombudsman: लाईफ आणि नॉन-लाईफ अशा इन्शुरन्स कंपन्यांनी आपला क्लेम नाकारल्यास ग्राहकाला त्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी व्यवस्था इन्शुरन्स ओम्बड्समनमध्ये आहे. भारतात एकूण 17 इन्शुरन्स ओम्बड्समन (विमा लोकपाल) नियुक्त केले आहेत.

Read More

Personal Accident Cover: नोकरदारांसाठी व्यक्तिगत अपघाती विमा पॉलिसी आहे आवश्यक कारण...

Personal Accident Cover: दरवर्षी रस्ते अपघातात काही हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातात काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा वेळी व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसी असल्यास संबधित अपघातग्रस्त व्यक्तीला नुकसान भरपाई मिळते. नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांनी पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी काढावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

Read More

Football Body Part Insurance: फुटबॉलमधील खेळाडुंचे महागडे बॉडी पार्ट इन्शुरन्स!

Football Body Part Insurance: एखाद्या सेलिब्रेटीने आपल्या शरीरातील एखाद्या अवयवाचा इन्शुरन्स काढणे, ही तशी नवीन गोष्ट नाही; पण इन्शुरन्स प्रकारामधील हा युनिक प्रकार मानला जातो. कारण अर्थातच त्या व्यक्तीच्या त्या अवयवाचे महत्त्व अलौकिक असते.

Read More

Renewing Car Insurance Policy: कार इन्शुरन्स पॉलिसीचे नुतनीकरण करण्यापूर्वी या गोष्टी विचारात घ्या

Renewing Car Insurance Policy: गरजेच्या वेळी तुमच्याकडे कार विमाचे कवच असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा फायदे मिळवण्यासाठी चांगली कार विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे.

Read More

Body Part Insurance : बॉडी पार्ट इन्शुरन्स म्हणजे काय?

Body Part Insurance : संपूर्ण शरीराचा किंवा व्यक्तीचा इन्शुरन्स काढणे किंवा असणे हे नॉर्मल आहे. पण एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्याच्या शरीरातील एखाद्या अवयवाचा इन्सुरन्स काढणे हे नक्कीच काहीतरी वेगळे आहे. भारतात सेलिब्रेटी आणि खेळाडुंकडून बॉडी पार्ट इन्शुरन्स काढला जातो.

Read More

Care Health introduces 'Care Supreme' policy; केयर हेल्थने आणली ‘केयर सुप्रीम’ पॉलिसी

Care Health Introduces 'Care Supreme' Policy : भविष्यात पॉलिसीधारकाला सामोरे जावे लागणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीमुळे संभाव्य अनपेक्षित परिस्थितीच्या उद्देशाने आणि दूरदृष्टीने तयार केलेले 'केअर हेल्थ इन्शुरन्स' हे सर्वंकष आरोग्य विमा उत्पादन केअर हेल्थ इन्शुरन्सने बाजारात आणले आहे.

Read More

Health Insurance OPD Cover : तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये OPD Cover आहे का? जाणून घ्या महत्व

Health Insurance: कोरोनानंतर Health Insurance Policy घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अजून हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नाही. तुमचा प्लॅन निवडताना त्यात OPD Cover असेल तर त्यातून अधिकचा फायदा मिळतो.

Read More

Insurance & Income Tax Benefits : जाणून घ्या इन्शुरन्समुळे मिळणारी टॅक्स सवलत आणि फायदे!

Insurance & Income Tax Benefits : आर्थिक सुरक्षितता देणे, हा जरी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा मुख्य उद्देश असला तरी तो एकमेव उपयोग नाही. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला आपला इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी देखील तेवढीच उपयुक्त ठरत असते.

Read More

Car Insurance : वाहनासाठी विमा घेण्यापूर्वी 'या' बेसिक गोष्टी समजून घ्या

Car Insurance : कार खरेदी करताना कार इन्शुरन्सचा देखील विचार करावा लागतो. भारतात वाहनासोबत विमा पॉलिसी खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र वाहनासाठी विमा घेताना कोणत्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे, ते जाणून घेऊया. कार इन्शुरन्स घेताना काही मूलभूत गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. याचबरोबर पॉलिसी तपासताना बजेट आणि गरजा यांचा व्यवस्थित सांगड घालणे देखील गरजेचे आहे.

Read More