Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

What is IRDA in Insurance? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या!

What is IRDA in Insurance : RDA ही दहा सदस्यीय स्वायत्त संस्था असून ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच पूर्ण-वेळ सदस्य तसेच चार अर्ध-वेळ सदस्य (पाच वर्षांपेक्षा जास्त नाही) असतात. IRDA ही विमाक्षेत्रामधील व्यवहार आणि मुख्यतः गैरव्यवहारांवर (malpractice) "watch-dog"च्या भूमिकेमधून बारकाईने लक्ष ठेऊन असते.

Read More

Product Warranty Insurance: प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्स म्हणजे काय ?

आता काही वेळा वस्तूची उत्पादक कंपनी तिच्या उत्पादनाची अधिकाधिक विक्री व्हावी तसेच तिचे प्रतिमा-संवर्धन व्हावे, या उद्देशाने ठराविक लहान कालावधीसाठीच्या वॉरंटीऐवजी अतिरिक्त कालावधीकरिता आपल्या उत्पादित वस्तूची दुरुस्ती, मेंटेनन्स किंवा प्रसंगी वस्तू बदलून देण्यासंबंधी वॉरंटी देत असते. वॉरंटी तर समजल पण आता प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्स म्हणजे काय ते जाणून घेऊया.

Read More

Insurance for Everyone : मागेल त्याला विमा, पण कितीचा?

घरातील कमावत्या व्यक्तीच्या (Breadwinner) आकस्मिक निधनाने त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या किमान आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा घटक म्हणजे इन्शुरन्स (Term Insurance). पण या इन्श्युरन्सचा कव्हर किती असावा, याचे काही नियम आहेत. ते आपण जाणून घेऊ.

Read More

Mental Health Coverage: हेल्थ इन्शुरन्समध्ये मेंटल हेल्थ कव्हरेज का महत्त्वाचा आहे? यात कोणते आजार कव्हर होतात?

Mental Health Coverage: डेलॉइटच्या आताच्या अहवालानुसार, भारतात मानसिक आरोग्याच्या समस्यांनी अनेक लोक ग्रस्त आहे. जगभरातील मानसिक आरोग्याच्या एकूण प्रकरणांपैकी 15 टक्के प्रकरणं भारतात आहे.

Read More

आईसाठी विमा सुरक्षा; जाणून घ्या हेल्थ इन्शुरन्स कसा निवडायचा

आरोग्य विमा खरेदी करणे म्हणजे पालकांच्या आयुष्याच्या दर्जामध्ये गुंतवणूक करणे. आरोग्याशी संबंधित आकस्मिकतांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य विमा पॉलिसीकडून मिळणाऱ्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या लवकर तुमच्या आईसाठी पॉलिसी खरेदी करा, तेवढे जास्त लाभ मिळू शकतील.

Read More

LIC Saral Pension Yojana: एकदाच प्रीमियम भरा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा!

LIC Saral Pension Yojana: एलआयसी (Life Insurance Corporation-LIC)ची सरल पेन्शन योजने अंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

Read More

डेथ इन्श्युरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

डेथ इन्श्युरन्सच्या क्लेमची (Death Insurance Claim) संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईनच होते. यासाठी नॉमिनी किंवा वारसदाराला रितसर इन्श्युरन्स कंपनीकडे अर्ज करावा लागतो.

Read More

'एलआयसी'ची नवीन पेन्शन प्लस प्लॅन; नियमित खात्रीशीर उत्पन्न देणारी योजना

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) नवीन पेन्शन प्लस प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅननुसार पॉलिसीधारकाला नियोजनबद्ध पद्धतीने पैशांची बचत करता येईल जी भविष्यात नियमित उत्पन्न मिळवून देईल, असा दावा एलआयसीने केला आहे.

Read More

Max Life चा ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’ प्लॅन म्हणजे सुरक्षा आणि गुंतवणुकीचा अनोखा संगम!

Max Life Insurance Plan : मॅक्स लाईफ इन्श्युरन्सने पगारदार/नोकदार व्यक्तींसाठी, कामगारांसाठी आणि विशेषत: स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’चा (Smart Flexi Protect solution) पर्याय आणला आहे. याद्वारे अपंगत्व आणि गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्याबरोबरच संपत्ती निर्माण करता येणार आहे.

Read More

जाणून घ्या पोस्टाची बहुपयोगी बाल विमा योजना!

सरकारी इन्श्युरन्स कंपनी एलआयसी आणि पोस्ट खात्याने (LIC & Post Office) सुद्धा मुलांसाठी इन्श्युरन्सशी निगडीत काही योजना आणल्या. एलआयसीच्या योजनांची माहिती आपल्याला साधारणपणे वर्तमानपत्रातून आणि जाहीरातींतून मिळते. पण पोस्टाच्या योजना फारशा लोकांपर्यंत पोचत नाहीत.

Read More

Personalized Insurance: 'या' कारणांमुळे वैयक्तिक विमा तुमच्यासाठी आहे महत्त्वाचा

Importance of Personalized Insurance: कोविड-19 महासंकटात धोके कमी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले होते.इन्शुरन्स किंवा विमा हा लोकांना उपलब्ध असलेला एक उत्तम संरक्षण उपाय ठरला आहे.

Read More