झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स म्हणजे काय?
एखाद्या दुर्घटनेत कारचा अपघात झाल्यास कार इन्श्युरन्स (Car Insurance) उपयोगी येतो. या इन्श्युरन्समधून मोठे आर्थिक नुकसान (Financial Loss) भरून निघू शकत असल्यामुळे बजेट कोलमडण्याचा प्रश्न येत नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
एखाद्या दुर्घटनेत कारचा अपघात झाल्यास कार इन्श्युरन्स (Car Insurance) उपयोगी येतो. या इन्श्युरन्समधून मोठे आर्थिक नुकसान (Financial Loss) भरून निघू शकत असल्यामुळे बजेट कोलमडण्याचा प्रश्न येत नाही.
Read MoreCap on Insurance Agent Commission: विमा एजंटसाठी मलई ठरणाऱ्या कमिशनला चाप लावून ते एका विशिष्ट पातळीवर आणण्याचे संकेत विमा नियामकाने दिले आहेत. विमा एजंटला मिळणारे कमिशन कमी झाल्यास कंपन्यांच्या खर्चात मोठी बचत होईल. त्यामुळे प्रिमियमचा बोजा कमी होऊन ग्राहकांना वाजवी दरांत विमा उपलब्ध होऊ शकतो, असे तर्क लढवले जात आहेत.
Read Moreपावसाळा हा अत्यंत आल्हाददायक ऋतू असतो आणि तो कडक उन्हाळ्यापासून सुटका करतो, यात वादच नाही. पण या वर्षी, सध्या सुरू असलेल्या महामारीमुळे प्रत्येकानेच या पावसाळ्यात आरोग्याची काकणभर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
Read Moreसुट्टीचा काळ तसा आरामात राहण्याचा असतो. त्यामुळे एखादी वैद्यकीय आपदा, पासपोर्ट अथवा सामान हरवण्याचा विचार कोणीच करत नाही. अर्थात प्रवासी विमा हा अतिरिक्त खर्च वाटत असला तरीही एखाद्या अचानक उदभवणाऱ्या संकटप्रसंगी तो नसल्यास प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण सहन करण्याची वेळ येऊ शकते. प्रवासी विमा हा तुमच्या वस्तूंची काळजी घेण्याचा तसेच कमीत-कमी नुकसान होण्याचा साधा मार्ग आहे.
Read Moreपरिपूर्ण अशा घराच्या शोधात आपण मोठ्या प्रमाणात वेळ आणि प्रयत्नांची गुंतवणूक करतो. पण दीर्घकाळात या घराचे संरक्षण करण्याच्या मुद्दयाकडे मात्र सहसा दुर्लक्ष करतो. गृह विमा हा विम्याचा सर्वांत दुर्लक्षित प्रकार आहे. पुरेशा माहिती अभावी बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. या विम्याचे संरक्षण काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रथम काही गैरसमज दूर करू.
Read Moreकर्मचारी राज्य विमा कायद्यातील कलम 2(12) अनुसार, ESI ही योजना ज्या कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत, त्यांना लागू होते. कंपन्यांसह हॉटेल्स, दुकाने, चित्रपटगृह, वर्तमानपत्रांची कार्यालयं, रोड मोटार ट्रान्सपोर्ट यांनाही ही योजना लागू होते.
Read Moreकार इन्श्युरन्स देताना विमा कंपन्यांकडून अनेक गोष्टी तपासल्या जातात; यात बऱ्याच गोष्टींचा समावेश होत असल्याने कार इन्श्युरन्सची सरासरी किंमत बदलते.
Read MoreNational Insurance Awareness Day 2022: कोरोनानं सर्वात जास्त लक्ष वेधलं ते आरोग्याकडे. आणि त्यातही सर्वाधिक जागरुकता वाढली ती विम्याविषयी (Insurance). आयुर्विमा (Life Insurance) आणि वैद्यकीय विमा (Medical Insurance) तर या दरम्यान निकडीचाच वाटू लागला.
Read MoreNational Insurance Awareness Day 2022 : प्रामुख्याने विम्याचा (Insurance) वापर आर्थिक नुकसानीच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी एक साधन म्हणून केला जातो.
Read Moreकर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ESIC) योजना 2022 च्या अखेरीस देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read Moreआरोग्य विमा किंवा मेडिक्लेमचा वापर करताना आपला टीपीएशी (Third Party Administrator - TPA) नेहमी संबंध येतो. टीपीएशिवाय मेडिक्लेमची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
Read Moreकोरोना आल्यापासून प्रवास विम्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कोणत्या देशात काय परिस्थिती उद्भवू शकते हे सांगता येत नाही. या दरम्यान तुम्ही प्रवास विमा घेतल्यास तुमचे फारसे आर्थिक नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच अधिक होईल.
Read More