Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Cumin price increase: जिरे आणि अन्य मसाल्यांच्या दरात वाढ, गृहीणींचे बजेट कोलमडले..

Cumin price increase: हळद, धणे, शहाजीरा, खरखर, तेजपान, दालचिनी, काळी मिरी या सर्व मसाल्यांच्या भावात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जाणून घेऊया दर..

Read More

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव सातत्याने वाढत आहेत, जाणून घ्या याबाबत तज्ञांचे मत..

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या (Uttar Pradesh and Bihar) अनेक भागांमध्ये गव्हाचे दर प्रति क्विंटल 3000 रुपये विकले जात आहेत. जाणून घेऊया गव्हाच्या दर वाढीबाबत काय म्हणतात तज्ञ..

Read More

Wheat and Atta Price: ग्राहकांना दिलासा! गहू, आट्याचे भाव कमी होणार, लवकरच केंद्र सरकारकडून उपाययोजना

मागील काही दिवसांपासून किरकोळ बाजारात गहू आणि आट्याचे दर वाढत आहेत. यावर केंद्र सरकारकडून लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. गहू आट्याचे दर कमी करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अन्न खात्याचे सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे.

Read More

cotton rate: कापसाच्या दरात वाढ होणार का? जाणून घ्या

cotton rate: अवकाळी पावसामुळे कापूस या पिकाची स्थिती आधीच बिघडलेली होती. त्यात आता कापसाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे. दरवर्षी कापूस या पिकाला 10 ते 12 हजार प्रति क्विंटल या दराने भाव मिळत होता परंतु यावर्षी कापूस 8000 ते 8500 पर्यंत भाव मिळत आहे.

Read More

2023 International Millet Year: 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून का घोषित करण्यात आले?

2023 International Millet Year: बाजरी परत आणण्यासाठी आणि देशांतर्गत आणि जागतिक मागणी निर्माण करण्यासाठी आणि लोकांना पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी, भारत सरकारने 2018 मध्ये राष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

Read More

Wheat production: यावर्षी गव्हाचे उत्पादन 112 दशलक्ष टनांवर पोहचणार.. जाणून घ्या सविस्तर

Wheat production: मागील हंगामात गव्हाच्या किमती भरपूर वाढलेल्या आपण बघितल्या. गव्हाच्या किमतीबरोबर (Wheat prices) आटा आणि चपातीच्या किमती सुद्धा भरपूर वाढलेल्या आहेत. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून सुद्धा भरपूर प्रयत्न केले जात आहे. तर जाणून घेऊया यावर्षीची गव्हाची आवक (Wheat arrivals) आणि किमती?

Read More

India Oil Import : भारत रशियाकडून किती तेल आयात करतोय?   

 India Oil Import : रशिया - युक्रेन युद्धामुळे रशियाकडून कच्चं तेल आयात करण्यावर अमेरिका आणि युरोपीयन देशांचे निर्बंध आहेत. पण, भारताने हे निर्बंध अंशत: झुगारून रशियाकडून आयात सुरू ठेवलीय. दर दिवशी जवळ जवळ 10 लाख बॅरल इतकं तेल आपण रशियाकडून आयात करतोय. असं आपण नेमकं का करतोय, याचे काय परिणाम होतील समजून घेऊया…

Read More

International Year Of Millets 2023: 2023 हे वर्ष आंतराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून का घोषित करण्यात आले?

International Year Of Millets 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताला बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्याच्या आणि बाजरींचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 हे 'लोक चळवळ' बनवण्याच्या या प्रयत्नामागे भारताचा प्रयत्न होता. आशियातील सुमारे 80 टक्के आणि जगातील भरड धान्यांपैकी 20 टक्के भरडधान्य भारतात तयार होते.

Read More

Wheat Export: गव्हावरील निर्यातबंदी मार्च-एप्रिल पर्यंत हटणार!

Wheat Export: केंद्र सरकारने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, मात्र सरकार आता ही बंदी हटवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Read More

Sesame prices: मकरसंक्रांतीमुळे वाढतील का तिळाचे दर? माहित करून घ्या

Sesame prices: वातावरणातील बदलामुळे तिळाच्या उत्पादनात 25 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता, त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढती मागणी आणि घटणारे उत्पादन यामुळे दर वाढतच राहणार आहेत.

Read More

Pomegranate Rate: डाळींबाला मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद; प्रति किलोमागे 10 ते 15 रुपयांची दरवाढ

Pomegranate Rate: महाराष्ट्रात मृग बहरातील डाळिंबाची काढणी सुरू झाली असून आतापर्यंत 10 ते 15 टक्के डाळिंबाची विक्री सुद्धा झाली आहे.

Read More

Milk Powder Rate High: 'या' कारणामुळे दूध पावडर 100 रुपयांनी महागली? जाणून घेण्यासाठी वाचा

Milk Powder Rate High: सध्या गाईच्या दुधाच्या पावडरीचा दर 1 किलोमागे 320 रुपये, तर म्हशीच्या दुधाच्या 1 किलो पावडरीसाठी 345 रुपये आकारले जात आहे. 2021-22 मध्ये याच कालावधीत दूध पावडरीचा दर 250 रुपयांच्या आसपास होता.

Read More