Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Milk Price Hike : मुंबईत म्हशीचं दूध महागलं! पाहा काय आहे एक लिटरचा नवा दर

आज मुंबईकरांवर महागाईचा दुहेरी आघात झाला आहे. आधी सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ केली आणि आता दुधाच्या दरातही वाढ (Milk Price Hike) झाली आहे.

Read More

Onion Price: व्यथा बळीराजाची! औरंगाबादमधील शेतकऱ्यानं 70 गोणी कांदा उकिरड्यात फेकून दिला; विकून खर्चही निघेना

कांद्याला भाव नसल्याने शेतकरी विष्णू घोडके हतबल झाले आहेत. त्यांनी स्वत: 70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून दिला. एकरी 60 हजार रुपयापर्यंत खर्च करुन शेतकऱ्यावर कांदा फेकून देण्याची वेळ येत आहे. काही शेतकरी उभ्या पिकात नांगर फिरवत असल्याचेही विष्णू यांनी सांगितलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

Read More

Rice imports: सर्वाधिक भाताचे उत्पन्न घेणाऱ्या चीनने, भारतातून तांदुळाची आयात 53 टक्क्यांनी वाढवली, कारण?

China increased rice imports: भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे तांदूळ निर्यात करणारे देश आहेत. मात्र सध्या चीन हा तांदुळ आयात करणारा देश बनला आहे. सध्या चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात भाताची आयात करत आहे, गेल्या नऊ महिन्यात 53 टक्के आयात वाढली आहे.

Read More

Solapur onion farmer: शेतकऱ्याची क्रूर थट्टा! दहा पोते कांदे विकून हातात आले फक्त 2 रुपये

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर मार्केट यार्डात (Solapur APMC) 10 पोते कांदे विक्रीस आणले होते. या कांद्याला 1 रुपये किलो एवढा कमी भाव मिळाला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने सर्व खर्च वजा केल्यानंतर दोन रुपयांचा चेक हातात दिला.

Read More

Wheat Crop: गहू पिकावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम; हवामान खात्याकडून इशारा

मागील काही महिन्यांपासून देशात गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक प्रजातींच्या बाजारातील गव्हाची किंमती 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे आहे. तर प्रिमियम क्वालिटीचा गहू साडेतीन हजारांच्याही पुढे आहे. दरम्यान, या रब्बी हंगामात गव्हाचे भरघोस उत्पन्न होण्याची आशा शेतकऱ्यांसह सगळ्यांना लागली आहे.

Read More

Petrol and Diesel Rate: जाणून घ्या महाराष्ट्रासह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये आज बुधवारी कोणताही बदल झाला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 96.72 रुपये आहे तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 106.31 रुपये आहे तर डिझेलचे दर 94.27 रुपये आहेत.

Read More

Cotton production: मागील वर्षीच्या तुलनेत कापूस पेरणी क्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढले, तरीही उत्पादनात घट..

Cotton production: इतर वर्षाच्या तुलनेत सन 2022-23 मध्ये कापूस पेरणी क्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढले, तरीही कापूस उत्पादनात घट दिसून येत आहे यावर अभ्यासकांचे काय मत? जाणून घेऊया.

Read More

Petrol-Diesel Rate Today: क्रूडचा भाव वाढला, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोलियम कंपन्यांनी आज इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज सोमवारी 20 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत.

Read More

wheat price: मार्चअखेर पर्यंत गव्हाची विक्री पोहचणार 25 लाख टनांवर, किमतीवरही होणार परिणाम

wheat price: देशातील गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे (Rising wheat prices) केंद्र सरकार चिंतेत आहे. केंद्र सरकार मार्चअखेर एकूण 25 लाख टन गहू बाजारात आणणार आहे. त्यामुळे पिठाच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Read More

Sago/Peanuts Rate: महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, शेंगदाण्याच्या दरात वाढ..

Sago/Peanuts Rate: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी साबूदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात क्विंटल मागे 1000 ते 1500 रुपयांनी वाढ झाली आहे. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर साबूदाणा आणि शेंगदाणे महाग झालेत आणि भगर मात्र स्थिर आहे.

Read More

Wheat Price Fall: केंद्राच्या एक निर्णयाने गव्हाच्या किंमतीत झाली मोठी घसरण, सामान्यांना दिलासा!

Wheat Price Fall: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, एफसीआयने (FCI) 30 लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची योजना तयार केली. याचा परिणाम गव्हाच्या दरावर (Wheat Price) दिसून आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Read More