Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Petrol-Diesel Price In Mumbai Today: जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर

Petrol-Diesel Price In Mumbai Today:मागील आठ महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 106 रुपयांवर असून डिझेल 94 रुपये आहे.

Read More

Hike in Jaggery Price : मागणी वाढल्याने गूळ महागला, तर कोल्हापूरात गूळ मार्केटमध्ये हमालांचे आंदोलन

एकीकडे गुळाचे दर वाढत असताना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील (Kolhapur Agricultural Produce Market Committee) गूळ मार्केटमध्ये (Jaggery Market) हमालांनी हमालीसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आताच्या हमाल वाढीमध्ये 50 टक्के वाढ करण्याची मागणी हमालांनी केली आहे.

Read More

Saudi Arabia Cuts Oil Price: मागणी कमी झाल्याने सौदी अरेबियाने क्रूड ऑइलच्या दरात केली कपात

Saudi Arabia Cuts Oil Price: चीनमधील कोरोना संकटाने जगाला धडकी भरवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकसित देशांमध्ये मंदीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे क्रूड ऑइलची मागणी कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या बाजाराला चालना मिळावी यासाठी सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेतला आहे.

Read More

Payment of Sugarcane Workers : ऊसतोड मजुरांच्या पेमेंटवर शासनाची करडी नजर

ऊस वाहतुकीत गुंतलेल्या मजूर व शेतकरी मजुरांना पैसे (Payment of Sugarcane Workers) दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.

Read More

India's Onion Exports : कांद्याच्या निर्यातीत 38 टक्के वाढ

चालू आर्थिक वर्षात भारतीय कांद्याची निर्यात (India's Onion Exports) झपाट्याने वाढत आहे. पहिल्या 7 महिन्यांतच गेल्या आर्थिक वर्षातील एकूण निर्यातीच्या 88 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मागील याच कालावधीच्या तुलनेत त्याची निर्यात 38 टक्क्यांनी (38 percent increase in onion exports) वाढली आहे.

Read More

Agricultural Product : तंबाखूलाही कृषी उत्पादनाचा दर्जा देण्याची मागणी

काही दिवसांपूर्वी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशनने (FAIFA - Federation of All India Farmers Association) केंद्र सरकारकडे तंबाखू पिकाला इतर कृषी उत्पादनांप्रमाणेच वागणूक द्यावी, अशी मागणी केली आहे. भारतात कायदेशीररित्या उत्पादित तंबाखू उत्पादनांवर कराचा बोजा त्याच्या उत्पादकांवर विपरित परिणाम करत आहे.

Read More

Export From India : दुग्धजन्य पदार्थ, गहू, डाळी, तांदळाची निर्यात वाढली

वाणिज्य मंत्रालयाची ताजी आकडेवारी समोर आली आहे. त्यांच्या मते दुग्धजन्य पदार्थ, गहू, डाळी, तांदूळ यांसह अनेक धान्यांची निर्यात वाढली आहे. (Export of dairy products, wheat, pulses, rice increased)

Read More