Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Petrol Diesel Prices : जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर दिसून आला आणि आज अनेक शहरांमध्ये तेलाचे दर (Petrol Diesel Prices) स्वस्त झाले आहेत.

Read More

OMC Making Profit on Fuel : इंधन विक्रीतून पेट्रोलियम कंपन्या कमावतात प्रचंड नफा, वाचा सविस्तर

OMC Making Profit on Fuel :देशभरात सात महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवसे आहेत. जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव कमी होत असला तरी पेट्रलियम कंपन्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना दिलेला नाही. कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून भक्कम कमाई करत आहेत.

Read More

Budget 2023 : अर्थसंकल्पात कृत्रिम हिऱ्याच्या कच्च्या मालावरील आयात शुल्क हटविण्याची मागणी

रत्ने आणि दागिने निर्यातदारांनी सरकारकडे आगामी अर्थसंकल्पात (Budget 2023) दागिने दुरुस्तीचे धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे आणि प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या (Lab Diamond) कच्च्या मालावरील आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.

Read More

Diesel Costlier In Himachal Pradesh: डिझेल महागले, हिमाचल प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय

Diesel Costlier In Himachal Pradesh: केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर राज्यांना इंधनावरील मूल्यवर्धित कर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याला काही राज्यांनी प्रतिसाद दिल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले होते.

Read More

Gold Price Rise Today In Mumbai: कमॉडिटी बाजारात सोन्याला नवी झळाळी, सोने दराने मोडला आजवरचा रेकॉर्ड

Gold Price Rise Today In Mumbai: मागील आठवडाभर कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण होते. चीनमधील कोरोनोच्या उद्रेकानंतर कमॉडिटी बाजारात सोने महागले होते. त्याचे पडसाद भारतीय बाजारांत उमटले. सोने आणि चांदीमध्ये मोठी तेजी दिसून आली.

Read More

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: सलग सातव्या महिन्यात इंधन दर 'जैसे थे'! जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सात महिने पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण होत असली तरी भारतीयांना मात्र जादा दराने इंधन खरेदी करावी लागत आहे.

Read More

Fraud at Petrol Pumps : पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा

पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत राहतात आणि अनेक वेळा ग्राहकांना याची माहितीही नसते. अशा परिस्थितीत जे ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर जातात, त्यांना जास्त पैशांच्या मोबदल्यात कमी प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल मिळते (Avoid fraud at petrol pumps).

Read More

Biggest Drop in Crude Oil : कच्च्या तेलात 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण! सरकार आणि सर्वसामान्यांना किती फायदा होणार?

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच (biggest drop in crude oil) आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात, किंमत प्रति बॅरल 80 डॉलरवरून 73 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL), आयओसीने (IOC) 15 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.

Read More

Europe-US affect Indian Coffee Export : युरोप-अमेरिकेतील मंदी भारतीय कॉफीच्या निर्यातीवर परिणाम करणार?

युरोपीय देश आणि अमेरिकेतील मंदीचा (recession in Europe-US) परिणाम भारतीय कॉफीच्या किमतीवर होण्याची शक्यता असून, येत्या वर्षभरात निर्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. निर्यातदारांना (Coffee Suplyers) भारतीय किमती आंतरराष्ट्रीय किमतींशी जुळल्या की ऑर्डर वाढण्याची अपेक्षा आहे.

Read More

Tata Consumer Products : टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने प्रीमियम इन्स्टंट कॉफी आणली बाजारात

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने (Tata Consumer Products) ने एक प्रीमियम इन्स्टंट कॉफी, (Tata Coffee Grand Premium) टाटा कॉफी ग्रँड प्रीमिअम लाँच केली आहे. त्यामुळे कॉफी प्रेमींना नव्या कॉफीचा आस्वाद घेता येणार आहे.

Read More

Gold and Silver Price In Mumbai Today: सोने 500 रुपयांनी महागले, जाणून घ्या कमॉडिटी बाजारात सोने-चांदीचा दर

Gold and Silver Price In Mumbai Today: चीनमधील कोरोनाच्या ताज्या आकडेवारीने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. चीनमधील कोरोनाचा प्रसार वाढल्यास जगावर पुन्हा लॉकडाउनची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणुकला प्राधान्य दिले आहे. कमॉडिटी बाजारात सोने तेजीने झळाळून निघाले आहे.

Read More

Rabi Sowing : रब्बी पिकांची पेरणी 2.86 टक्के वाढली, मोहरी क्षेत्रात 7.82 टक्के वाढ

मुख्य रब्बी पीक गव्हाची पेरणी (Wheat Sowing) सुरुवातीला चांगली झाली. मात्र आता त्याची पेरणी एक टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. दुसरे प्रमुख पीक हरभऱ्याची पेरणी (Sowing of gram) गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. तिसरे प्रमुख पीक असलेल्या मोहरीच्या पेरणीत (Sowing of Mustard) गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More