Budget 2023: अर्थसंकल्पामुळे पुणे महापालिकेची बंद पडलेली घरकुल योजना पुन्हा होणार सुरू
Budget 2023 Update: संसदेत काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी 69 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या 'घरकुल योजने'ला मोठा आधार मिळाला असल्याचे दिसत आहे. कारण पालिकेने त्यांची ही बंद पडलेली योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More