Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात ‘या’ गोष्टींवरील सबसिडीत कपात

सबसिडीवर दरवर्षी सरकार करोडो रुपये खर्च करत असतं. त्यासाठी तशी तरतूदच अर्थसंकल्पात करण्यात येते. बुधवारी अर्थसंकल्प सादर झाला. यावेळीच्या अर्थसंकल्पात काही गोष्टींच्या सबसिडीमध्ये (Subsidy) कपात करण्यात आली आहे. किती कपात करण्यात आली? ते पाहूया.

Read More

BMC Budget 2023 Infra Project: महापालिका बजेटमध्ये इन्फ्रा प्रोजेक्टसला किती निधी? जुने प्रकल्प राहणार की मोडीत निघणार

BMC Budget 2023 Infra Project:मुंबई महापालिकेचे बजेटला एक दिवस शिल्लक आहे. शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई महापालिकेत वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यात पायाभूत सेवा प्रकल्पांसाठी किती निधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

BMC Budget 2023 : मुंबईत सुशोभीकरणासाठी खर्च होतात कोट्यवधी रुपये, प्रत्येक वॉर्डसाठी 30 कोटींचा निधी

BMC Budget 2023 : मुंबई हे केवळ भारताची आर्थिक राजधानीच नाही जगातील एक मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत होणाऱ्या घटनांची जगभरात दखल घेतली जाते. त्यामुळे या शहरात जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी हजारो कोटी खर्च केले जातात.

Read More

BMC Budget 2023: महापालिका आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा आणि डिजिटल शिक्षणावर भर देणार

BMC Budget 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प शनिवारी (दि.4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या मुख्यालयात सादर केला जाणार आहे. यावेळी सुमारे 38 वर्षांनंतर प्रथमच महापालिकेचे प्रशासक अर्थसंकल्प सादर करून तो मंजूर ही करणार आहेत.

Read More

BMC Budget 2023: मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे हे आहेत पर्याय, मिळतात हजारो कोटी

BMC Budget 2023: मुंबई महापालिकेकडून शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पालिकेच्या बजेटमध्ये यंदा मोठी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Read More

BMC Budget 2023: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प पूर्ण असणार की हंगामी; हंगामी अर्थसंकल्प म्हणजे काय जाणून घ्या?

BMC MCGM Budget 2023: मुंंबई महापालिकेची मुदत संपली असल्यामुळे पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प हंगामी अर्थसंकल्प (Interim Budget) म्हणून मांडावा, अशी मागणी केली जात आहे. पण हंगामी अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

BMC Budget 2023 Mumbaikars Expectation: महापालिका बजेटकडून सामान्य मुंबईकरांच्या 'या' आहेत अपेक्षा

BMC Budget 2023 Mumbaikars Expectation: मुंबई महापालिकेचे बजेट शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणार आहे. मुंबईत मेट्रो विस्तार, कोस्टल रोड यासारख्या मोठ्या इन्फ्रा प्रकल्पांचे काम सुरु आहे.

Read More

Budget 2023: नवीन Tax सिस्टिममुळे घर खरेदीदारांची संख्या वाढेल, Home Loan EMI चे ओझे कमी होईल..

Budget 2023: अर्थसंकल्प 2023 पीएम आवास योजनेसाठी 2023 च्या अर्थसंकल्पात 79,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी 66 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्नही नवीन कर प्रणालीत कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.

Read More

BMC Budget 2023: निवडणूक लांबल्याने 38 वर्षांत पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत बजेटसंदर्भात 'ही' गोष्ट घडणार

BMC Budget 2023: मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला आहे. मात्र कोरोना संकट आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ठ असल्याने महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली.

Read More

New PF Rules After Budget: अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात झाला मोठा बदल

Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्राशी संबंधित अनेक घोषणादेखील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पीएफ (PF) संदर्भातदेखील काही निर्णय घेतले गेले आहे. या निर्णयामुळे पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात काय बदल झाला आहे, हे थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Union Budget 2023 Update: शेती करताना मदत करेल, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म; कसा जाणून घ्या

Digital Public Infrastructure Platform: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा मंच तयार करण्याची घोषणा केली आहे, जी शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांपासून प्रत्येक लहान-मोठी माहिती पुरवणार आहे.

Read More

BMC Budget 2023 Highlights: मुंबईचा अर्थसंकल्प 52,619.07 कोटी रुपये; मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 14.52 टक्क्यांनी वाढ

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी थोड्याच वेळात शिक्षण समितीचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील. महापालिकेचे बजेट अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू सादर करतील. (BMC Budget will be table on 4th Feb 2023)

Read More