ATM Card: ATM कार्ड वरील 16 डिजीट काय दर्शवतात? समजून घ्या त्याचा अर्थ
16 Digit Number On ATM Card: युपीआयमुळे एटीएम कार्डचा वापर कमी झाला असला तरी, तो संपूर्णपणे बंद झालेला नाही. एटीएम कार्ड असल्यास तुम्हाला कॅश काढण्यासाठी सतत बँकेत जाऊन रांगेत लागावे लागत नाही. तसेच तुम्ही कोणत्याही एटीएम मधून पैसे काढू शकता, याशिवाय कुठेही शॉपिंग करतांना कार्ड स्वाइप करुन सहज पेमेंट करु शकता. हे सगळं करीत असतांना कार्डवर असलेला 16 डिजीटचा आकडा आपल्याला मदत करीत असते.
Read More