Credit Cards for UPI: डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यास भारतीयांची पसंती, क्रेडीट कार्डचा वापर 20% वाढला
एप्रिल 2023 मध्ये भारतात क्रेडिट कार्डद्वारे 25 कोटी व्यवहार झाले आहेत. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे 22 कोटी व्यवहार नोंदवले गेले होते. डेबिट कार्डद्वारे 53,00,000 रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत तर क्रेडिट कार्डद्वारे तब्बल 1.33 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे
Read More