Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपच्या कर्ज डिटेल्स मागण्याविषयी RBI ने मांडली भूमिका
Adani vs Hindenburg संघर्ष सुरू असताना RBI ने बँकाकडे अदानी ग्रुपच्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे हे स्टेटमेंट आले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Adani vs Hindenburg संघर्ष सुरू असताना RBI ने बँकाकडे अदानी ग्रुपच्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे हे स्टेटमेंट आले आहे.
Read MoreGharkul Scheme News: राज्यात विविध गटातील प्रत्येक व्यक्ती सरकारच्या विविध योजनेंची प्रतिक्षा करित असतो. जेणेकरून सरकारच्या योजनेव्दारे थोडा आर्थिक भार कमी होतो. यातीलच एक घरकुल योजना आहे. या योजनेअंतर्गत असलेल्या नियमांचा अवलंब केला नाही, तर तुमच्यावर गुन्हा नोंदविला जाऊ शकतो.
Read Moreगोव्यात खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयामागे 50 पैसे थेट खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सवर खर्च केले जातात कारण तेच इथले मुख्य आकर्षण आहे. लोक एकतर रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये जातात किंवा नाईट क्लबमध्ये जातात आणि तेथे ते पुन्हा खातात किंवा ड्रिंक्स करतात. असे NRAI च्या अहवालात म्हटले आहे.
Read Moreपाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने शुक्रवारी सांगितले की गेल्या आर्थिक आठवड्याच्या अखेरीस त्यांचा परकीय चलनसाठा 16.1 टक्क्यांनी घसरून 3.09 अब्ज डॉलर इतका झाला आहे, जो जवळपास 10 वर्षांतील सर्वात कमी चलनसाठा आहे.
Read MorePM Kisan Yojana Aadhar Link: पीएम किसान समृध्दी योजनेच्या 13 व्या हप्त्याची प्रतिक्षा राज्यातील सर्वच शेतकरी करीत आहेत. मात्र हा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला कोणते काम करणे आवश्यक आहे हे जाणून घेवुयात खालीलप्रमाणे.
Read MoreKiara Advani and Sidharth Malhotra Wedding Date: सध्या बाॅलिवुडमध्ये लग्नाची धुम सुरू आहे. एकापाठो पाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहे. आता अथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या लग्नानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा लग्न करणार आहेत. हे दोघे ही आपली लक्झरी लाइफ जगतात मात्र या दोघांमध्ये अधिक श्रीमंत कोण आहे जाणून घ्या.
Read MoreFacebook Day: आज, 4 फेब्रुवारी याच दिवशी 2004 साली आपल्या आवडत्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली. फेसबूकने आपल्याला सोशल मिडिया काय आहे, ते प्रभावीपणे कसे वापरायचे हे शिकवले. त्याचे आपल्याला व्यसनही लागले पण त्याच्याशी नाते जुळले आहे. आज फेसबूकच्या स्थापना दिनानिमित्त आपण फेसबूकच्या थक्क करणाऱ्या प्रवासाला उजाळा देऊया.
Read MoreLIC WhatsApp Services: एलआयसीने ग्राहकांसाठी सुलभ व्यवहारासाठी डिसेंबरमध्ये व्हॉट्सअॅप सर्व्हिस सुरू केली, या सर्व्हिसला ग्राहकांकडून, पॉलिसीधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन महिन्यांत पॉलिसीधारकांच्या 43 टक्के समस्या व्हॉट्सअॅपवर सोडवण्यात आल्या आहेत. नेमकी ही सर्व्हिस काय आहे यात कोणत्या सुविधा दिल्या आहेत, याबाबतचे तपशील पुढे वाचा.
Read MoreJob Scam: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डिजिटल टॅकटीक्स वापरुन विविध प्रकारे नागरिकांची फसवणूक होत आहे. सायबर गुन्हेगारांचे विविध घोटाळे पुढे येत आहे, त्यात अॅमेझॉन जॉब घोटाळा समोर आला आहे. अॅमेझॉनच्या नावाखाली पार्ट टाईम जॉब ऑफर करतात आणि नागरिकांना फसवत त्यांच्याकडून पैसे घेतात.
Read MoreTitan LTD Q3 Results: फेस्टिव्हल काळात टायटनच्या प्रोडक्ट्सना मोठी मागणी मिळाल्यामुळे, नफ्यात वाढ झाली आहे. टाटा समुहाच्या टायटन कंपनीचा डिसेंबर 2022 चा तिमाही निकाल जाहिर झाला आहे. या निकालात म्हटले आहे की कंपनीला 951 कोटींचा स्टँडअलोन नफा झाला आहे.
Read MoreJob Loss Insurance Plan: सध्या कर्मचारी कपातीच्या सतत बातम्या येत आहेत. नोकरी गेली तर नवीन नोकरी शोधायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत काही वेळा सर्व गरजा पूर्ण करणे कठीण होऊन बसते. या परिस्थितीत, नोकरी गमावण्याचा विमा उपयुक्त ठरू शकतो.
Read MoreRecruitment drive: जगभरातील मल्टीनॅशनल कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत, मात्र शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील युनिकॉर्न कंपनी फिजिक्सवाला मोठ्या प्रमाणात नोकर भरती करत आहे. ही नोकर भरती कंपनीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
Read More