Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Lottery Jackpot : लॉटरीत जिंकलेले करोडो रुपये ‘या’ आज्जीबाईंनी का नाकारले?
09 Feb, 2023 13:30
2 mins read
451 views
एका महिलेनं देशातली सगळ्यात मोठी लॉटरी जिंकली. तिला लॉटरी कंपनीने दिवसभर हे सांगण्यासाठी फोन केले. महिलेनं फोन तर उचलले. पण, पैसे घ्यायलाच नकार दिला. 24 तासांनंतर महिलेनं लॉटरीवाल्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. असं का केलं आज्जीबाईंनी?
Read MoreIndian Railway: भारतीय रेल्वेचा 74 टक्के नफा वाढला, 54 हजार 733 कोटींची तिकिटांची विक्री झाली
08 Feb, 2023 03:00
2 mins read
334 views
Indian Railway Income: भारतीय रेल्वेच्या आरक्षित प्रवासी वर्गाने 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत ४२ हजार ९४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत रेल्वेच्या महसुलात 29 हजार 79 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेच्या नफ्यात 73 टक्के वाढ झाली आहे.
Read MoreE-bullet will be launched: रॉयल एन्फिल्डची घोषणा, येत्या काही महिन्यांत लाँच होणार ई-बुलेट
08 Feb, 2023 02:45
2 mins read
415 views
E-bullet will be launched: रॉयल एनफिल्डने उमेश कृष्णप्पा यांच्यावर ईव्ही जगात प्रवेश यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. उमेश कृष्णप्पा हे ओला इलेक्ट्रिकचे सीटीओ राहिले आहेत. रॉयल एनफिल्डशी संबंधित माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि यूकेमध्ये एक मोठी आणि समर्पित टीम या कामात गुंतलेली आहे.
Read MoreScheme of IRCTC: ट्रेनचा प्रवास करताना व्हॉट्सअॅपवरुन जेवण ऑर्डर करता येणार, आयआरसीटीसीची सुविधा
08 Feb, 2023 02:25
1 mins read
390 views
Scheme of IRCTC: ट्रेनमध्ये प्रवास करताना आता गरम जेवण थेट सीटपर्यंत मिळणार. आयआरसीटीसीच्या नवीन योजनेअंतर्गत आता व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करता येणार आहे. पूर्वी अॅपद्वारे ऑर्डर करण्याची किचकट प्रक्रिया काढून टाकत नवी सोप्पी, थेट व्हॉट्सअॅपवर ऑर्डर करता येईल.
Read More#EnterpRISEBharat: मायक्रो बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आनंद महिंद्रांचा एंटरप्राइज भारत उपक्रम
08 Feb, 2023 02:08
2 mins read
442 views
#EnterpRISEBharat: आनंद महिंद्रा हे अनेकदा त्यांच्या ट्विटरवरील प्रतिक्रियांमुळे, स्टेटमेंट्स यांमुळे चर्चेत असतात. महिंद्रा यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात एमएसएमईवर लक्ष केंद्रित करताना, खाजगी क्षेत्राने पुढे येऊन नाविन्यपूर्ण सूक्ष्म व्यवसायांना समर्थन देणे आवश्यक आहे.
Read MoreHealth insurance: जानेवारी महिन्यात, आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये 28 टक्क्यांची वाढ
08 Feb, 2023 01:00
3 mins read
368 views
Health insurance: कोविडनंतर नागरिकांनी स्व:आरोग्य, हेल्थी लाईफस्टाईल आत्मसात करण्यावर भर देत आहेत. आरोग्याविषयी जागरुकता वाढल्यामुळे हेल्थी इटिंग, एक्सरसाईज यासोबतच आरोग्य विमा काढण्यावरही भर दिला असल्याचे मागील वर्षभरात आढळून आले आहे. याचा परिणाम कंपन्यांच्या प्रीमियम कलेक्शनमध्ये वाढ झाल्यामुळे अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे.
Read MoreUnacademy Centres: 10 शहरांमध्ये सुरू होणार होते अनअकॅडमीचे कोचिंग सेंटर, मात्र योजना फसली
07 Feb, 2023 23:43
3 mins read
429 views
Unacademy Centre's: अनअॅकडमी ही एडटेक क्षेत्रातील भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अनअकॅडमी जानेवारी महिन्यात देशातील 10 महत्त्वाच्या शहरांमध्ये ऑफलाईन कोचिंग सेंटर सुरू करणार होते, मात्र फेब्रुवारी महिना उजाडला तरी कंपनीने कोणतीच पावले उचलली नाहीत, मग समोर आले की शिक्षक आणि कंपनीच्या वादामुळे हा प्रकल्प सध्या पुढे ढकलण्यात आला आहे.
Read MoreSenior Citizens free Air Travel: विमानाने करा तीर्थयात्रा, 'या' राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली खास योजना
07 Feb, 2023 23:44
3 mins read
389 views
Senior Citizen Latest News: देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना सरकारद्वारे विविध सुविधा पुरविल्या जातात. रेल्वेपासून आणि बँकांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट दिली जाते. आता तर थेट मोफत विमान प्रवासाची सुविधा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
Read MoreShell Company: सरकारने 1.27 लाख कंपन्या बंद केल्या, 'शेल कंपनी' म्हणजे काय? जाणून घ्या!
07 Feb, 2023 22:19
1 mins read
557 views
भारतातील जवळपास 1,27,952 कंपन्यां बंद केल्या गेल्या आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंग (Rao Inderjit Singh) यांनी लोकसभेत आज दिली. या सर्व कंपन्यांनी सलग दोन आर्थिक वर्षे त्यांच्या आर्थिक निकालांबद्दल कोणतीही माहिती सरकारकडे दिली नव्हती.
Read MoreCryptocurrency Price Today: बिटकॉईनची घसगुंडी सुरूच, सिंग्युलॅरिटीनेट कॉईन सलग दुसऱ्या दिवशी अव्वल स्थानी
07 Feb, 2023 21:07
2 mins read
426 views
Cryptocurrency Prices Today, 7 February: क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप 1.06 ट्रिलियन युएस डॉलर आहे. लोकप्रिय क्रिप्टोकॉईन बिटकॉनची गाडी मात्र घसरत आहे, तर सिंग्युलॅरिटीनेट सलग दुसऱ्या दिवशी अव्वल स्थानावर आहे, मागील चोवीस तासात नाण्याच्या दरात 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
Read MoreIndian Railway: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात पुन्हा मिळणार सवलती, रेल्वेमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत
07 Feb, 2023 20:37
3 mins read
347 views
Indian Railways Latest News: रेल्वे बोर्डाने सांगितले की ते ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात सवलत देण्याची योजना आखत आहेत. रेल्वे प्रशासन अजूनही या विषयावर विचार करत आहे, येत्या काळात रेल्वे प्रशासना आपल्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. त्यावर सध्या स्थायी समिती विचार करत आहे.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 20:30 33,814 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 16:54 17,990 -
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 21:06 16,713
न्यू पोस्ट
-
वेगवेगळ्या PF खात्यांमुळे गोंधळलात का? आता PF एका क्लिकमध्ये मर्ज करा फक्त 2 मिनिटांत! |
11 Sep, 2025 13:51 451 views -
डिजिटल ID कार्ड | True ID V Card | Finance | MahaMoney
11 Sep, 2025 13:34 457 views -
रेल्वे प्रवास झालाय आता स्मार्ट!
11 Sep, 2025 13:28 460 views -
एक सेव्हिंग अकाउंट पुरेसं आहे? | बँक खाते - एक vs अनेक
10 Sep, 2025 13:32 443 views -
SIP Calculator: महिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवून कोट्याधीश होऊ शकता का? SIP परतावा कसा मोजायचा? वाचा
08 Sep, 2025 13:30 2,064 views -
Pension Scheme: UPS, NPS आणि OPS या योजनांमध्ये काय फरक आहे? कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना चांगली? वाचा
02 Sep, 2025 13:30 2,689 views
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण