FASTag Recharge: फास्टॅग रिचार्ज केला आणि बँक खात्यातील पैसे चोरीला गेले, रिचार्ज करताना सावध राहा
FASTag Recharge Fraud: तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे, त्यामुळे प्रत्येकाने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. घाईघाईत कोणतेही पेमेंट करताना जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे, वेळोवेळी बँक, आरबीआयद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक असते, ते या फास्टॅग रिचार्जच्या घटनेवरुन समजते.
Read More