PhonePe बनली परदेशात UPI पेमेंटला परवानगी देणारी पहिली भारतीय फिनटेक कंपनी
PhonePe ने म्हटले आहे की या सुविधेमुळे, भारताबाहेर पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा फॉरेक्स कार्डची (Forex Card) गरज भासणार नाहीये. अशी सुविधा देणारे PhonePe हे देशातील पहिले फिनटेक प्लॅटफॉर्म ठरले आहे. इंटरनॅशनल डेबिट कार्डाप्रमाणेच याचे व्यवहार चालतील आणि वापरकर्त्याच्या बँक खात्यातून परकीय चलन कापले जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
Read More