Hyundai Aura आता नव्या रुपात, कारची बुकिंग सुरू
ह्युदांई कंपनीने आपल्या Aura कारमध्ये बदल करून नवीन डिझाईन ग्राहकांच्या भेटीला आणले आहे. अधिक आकर्षक डिझाइन आणि लूक गाडीला देण्यात आला असून या गाडीचे बुकींगही सुरू झाले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ह्युदांई कंपनीने आपल्या Aura कारमध्ये बदल करून नवीन डिझाईन ग्राहकांच्या भेटीला आणले आहे. अधिक आकर्षक डिझाइन आणि लूक गाडीला देण्यात आला असून या गाडीचे बुकींगही सुरू झाले आहे.
Read MoreIncrease in interest rate on loans: एचडीएफसी पाठोपाठ बँक ऑफ बडोदाने कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे. यामुळे कर्जधारकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. या दरवाढीमुळे कर्जधारकांच्या इएमआयच्या हफ्त्यात वाढ होणार आहे. संपूर्ण माहिती पुढे वाचा.
Read MoreWorld Bank Forecast: जागतिक बँकेकडून ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल(Global Economic Prospects report) जाहीर करण्यात आला. त्यानुसार 2023 मध्ये विकसनशील देशांना मंदीचा फटका बसण्याचा अंदाजही यावेळी वर्तण्यात आला आहे.
Read MoreBooming Stock: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी जिथे शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे मंगळवारी ही तेजी कायम राहू शकली नाही. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला होता. निफ्टी निर्देशांकही दिवसभर खराब स्थितीत होता. तरी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले.
Read MoreSwiss Bank Update: स्विस नॅशनल बँकेला गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे खुद्द बँकेने सोमवारी(9जानेवारी) पोस्ट लिहून सांगितले आहे.
Read Moreभारतातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च नियामक संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करण्यास परवागनी दिली आहे. मात्र, ही जगप्रसिद्ध इंग्लड, अमेरिकेतील विद्यापीठे भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करतील का? हा मोठा प्रश्न आहे.
Read MoreHow To Save Tax : जानेवारी महिना उजाडल्यावर सगळ्यांना मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वी करायच्या गुंतवणुकीचे वेध लागतात. पण, याचं नियोजन दर महिन्यला मिळणाऱ्या पगारापासून तुम्ही सुरू करू शकता. पगारात ‘हे’ भत्ते अंतर्भूत असतील तर तुमचं कर दायित्व आपोआप कमी होणार आहे. आणि TDS कमी कापला जाणार आहे. तुम्हाला हे भत्ते लागू होत असतील तर नक्की याचा लाभ घ्या.
Read MoreIntroduce derivative contracts: सेबीने (SEBI) एक्सचेंजेसना सूट दिली आहे की ते आता कॉर्पोरेट बाँड्सवर आधारित निर्देशांकांचे डेरिव्हेटिव्ह आणू शकतात. याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.
Read MoreHardeep Singh Puri : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले आहे की, 1973 च्या तेल संकटानंतर भारत जगातील सर्वात वाईट ऊर्जा संकटातून बाहेर पडू शकला आहे. याचे श्रेय ऊर्जा सुरक्षा धोरणाच्या चतु:सूत्री;ला जाते.
Read Moreडासांना मारण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या सततच्या किटकनाशकांविरोधील प्रतिकारशक्ती काही प्रजातींमध्ये निर्माण झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. विकसनशील आशिया खंडाच्या आरोग्य व्यवस्थेवर येत्या काळात यामुळे संकटही येऊ शकते.
Read MoreHome buying increased: नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालानुसार मुंबईमध्ये एका वर्षात 2022 मध्ये 85,169 फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचे म्हटले आहे. 2021च्या तुलनेत 35 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे.
Read MoreRBI Rule: रिजर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँक बुडल्यास AID मध्ये सामील झाल्यानंतर 45 दिवसांमध्ये सर्व ग्राहकांच्या ठेवी आणि कर्जाची माहिती उपलब्ध करून द्यावी लागते. यानंतर, DICGC ला 90 दिवसांच्या आत ग्राहकांना पैसे परत करावे लागतात.
Read More