Joshimath Crisis: घरं वाचतील मात्र हॉटेल पडणार!
Joshimath Crisis: जोशीमठ येथील 2 बहुमजली हॉटेल पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तूर्तास तेथील घरांना मात्र हात लावला जाणार नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Joshimath Crisis: जोशीमठ येथील 2 बहुमजली हॉटेल पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तूर्तास तेथील घरांना मात्र हात लावला जाणार नाही.
Read MoreBangalore Metro Pillar Collapse: प्रस्थापित नवीन मेट्रोच्या पिलरचे बांधकाम सुरु असताना तिथून जाणाऱ्या एका कुटुंबावर दुर्दैवाने अचानक एक पिलर कोसळला. या घटनेमध्ये महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला.
Read Moreजीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या समभागांनी, जी प्लास्टिक उत्पादनांचे व्यवहार करते, त्यांच्या तवणूकदारांना केवळ अल्पावधीतच नव्हे तर दीर्घ मुदतीसाठीही चांगला परतावा दिला आहे. शुक्रवार, 6 जानेवारी, 2023 रोजी, कंपनीच्या शेअरने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना 4.98 टक्क्यांच्या उसळीसह 202 रुपयांची पातळी गाठली.
Read MoreNirav Modi: राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामार्फत नीरव मोदीच्या मालमत्तांची लिलावात विक्री करून पैसे वसूल केले जात आहेत. ईडीने आतापर्यंत 6 कोटी रुपयांची वसुली करून ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेकडे(PNB) दिली आहे.
Read MoreAll About IPO: आयपीओ आल्यानंतर त्याचे वाटप होते, ते नेमके कसे होते, त्याचे निकष काय आहेत, वाटपाचे स्टेटस कसे पाहावे या सर्व बाबींचे तपशील या लेखातून समजून घ्या.
Read MoreDronacharya Share: या कंपनीचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा तो सुपर हिट ठरला होता, आता कंपनीचे लिस्टींग झाल्यापासून तर रॉकेटप्रमाणे वर जात आहे आणि गुंतवणुकदारांना परतावा देत आहे. या शेअरबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.
Read Moreआरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांकडून सीमाशुल्क आणि आयातीवरील सेसमध्ये कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतामध्ये आयात शुल्क आणि सीमाशुल्क इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मत मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनचे आहे.
Read Moreमागील काही दिवसांपासून भारतीय बँकांनी उद्योग व्यवसायांना पतपुरवठा करण्यापेक्षा ग्राहकांना घर, गाडी, मोबाइल, इलेक्ट्रि्क उपकणे घेण्यासाठी कर्ज देण्यास मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. भारतीय ग्राहकांचाही कर्ज काढून खरेदी घेण्याकडे कल वाढत आहे.
Read MoreCyient DLM: सध्या शेअर बाजारात आयटी क्षेत्रात वाताहत सुरू आहे, शेअर्स कोसळत आहेत. असे असले तरी हैद्राबादमधील प्रसिद्ध सायंट कंपनीची उपकंपनी सायंट डिएलएम या कंपनीने बाजारात आयपीओ आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे, संपूर्ण तपशील पुढे वाचा.
Read MoreIndia's First Bullet Train: बहुचर्चित भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड़्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी एकूण 1 लाख 10,000 कोटी रूपयांची आवश्यकता असणार आहे.
Read MoreShare Market Closing Bell: आज, मंगळवार दिनांक 10 जानेवारी रोजी शेअर बाजार संथ गतीने उघडला, मात्र नंतर सेन्सेक्सने उसळी घेतली, पण दिवसाअखेरीस 600 अंकांनी कोसळला, शेअर बाजारातील घडामोडींबाबतचा तपशील पुढे वाचा.
Read MoreMHADA Lottery 2023: नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरीचा अर्ज केल्यानंतरही 4 ते 5 दिवसात पडताळणी प्रक्रिया पार पडली जात नसल्याचे समोर आले आहे.
Read More