Mhada Lottery 2023: म्हाडाच्या 2908 घरांचे 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्वावर वाटप; तरीही अर्जदाराची संख्या कमी का?
Mhada Lottery 2023: मध्यस्थांवर रोख लावण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Mhada Lottery 2023: मध्यस्थांवर रोख लावण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे.
Read Moreइ-कॉमर्स क्षेत्राची मर्यादा वाढवत यासाठी 'लाइव्ह कॉमर्स' हा शब्द सरकारने वापरला आहे. यामध्ये इन्फुएंसर, ऑनलाइन ब्रँड कोलॅबरेशन, ऑनलाइन पेमेंट आणि शॉपिंग या सर्वांचा समावेश आहे. डिजिटल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे इ-कॉमर्सची व्याख्या बदलत असल्याने आधुनिक नियमांची गरज पडत आहे.
Read MoreMMRDA: हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार असून यामध्ये सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा असणार आहेत.
Read MoreWhen will you get PF interest?: पीएफ व्याजाची रक्कम अजूनपर्यंत खात्यात जमा झालेली नाही. ईपीएफओचे सदस्य बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर सरकार जानेवारी अखेरपर्यंत पीएफवरील व्याजाचे पैसे हस्तांतरित होऊ शकतात, नेमका तपशील पुढे वाचा.
Read MoreAre Dividend Beneficial?: अनेकदा बातम्यांमध्ये ऐकले आहे की या कंपनीने डिव्हिडंड जाहिर केले, यावर्षात या कंपन्या करू शकतात डिव्हिडंड जाहिर इत्यादी. मात्र नेमके डिव्हिडंड म्हणजे काय ते या लेखातून समजून घेऊयात.
Read MoreMhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीची पहिल्यांदाच अर्ज करताना काही गोष्टी माहिती असायला हव्यात, अन्यथा अर्ज फेटाळला जातो.
Read MoreBCL Industries Stocks: बीसीएल इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांचे नशीब चमकले आहे. ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले होते त्याचे जवळपास 12 लाख रुपये झाले आहेत.
Read Moreभारतामध्ये मागील काही महिन्यांपासून इंधनाची गरज वाढत आहे. डिसेंबर महिन्यात देशामध्ये इंधनाची गरज 3.1% वाढली आहे. मागील वर्षी याच काळात इंधनाची गरज कमी होती. डिसेंबर महिन्यात पेट्रोलची मागणी 5.9% वाढून 2.98 मिलियन टन झाली.
Read Moreदूरसंचार मंत्रालयाअंतर्गत येणारी सर्वोच्च समिती बरखास्त करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. दूरसंचार विभागाचे निर्णय जलद घेण्यासाठी तसेच विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Read MoreIT company's Share : शेअर बाजारात सतत चढ-उताराची स्थिती असते. बाजारात घसरण होऊनही अनेक गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे. अशाच एका कंपनीच्या शेअरबद्दलची माहिती पुढे वाचा, ज्या शेअरने अनेकांना कोट्याधीश बनवले आहे.
Read Moreफिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे ज्याद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरून तुमचे बँक अकाऊंटही खाली होऊ शकते. यापासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.
Read More2023 वर्षामध्ये भारताची आर्थिक स्थिती आणि पत क्षमता इतर आशियाई देशांपेक्षा चांगली असेल, असे अमेरिकन इनव्हेस्टर सर्व्हिसेस कंपनी मू़डीजने म्हटले आहे. कर्जाचे व्यवहार करण्याची क्षमता, अर्थव्यस्थेतील स्थिरता तुलनात्मक दृष्या इतर देशांपेक्षा चांगली असेल, असे कंपनीने म्हटले आहे.
Read More