Apple Watch वर खटला दाखल; अडचणीत येण्यामागचे 'हे' आहे खरे कारण
Apple Watch: अॅप्पल वॉच सीरीज 6 आणि त्यानंतरचे मॉडेल एका नव्या पेटंटच्या संकटात सापडले असून अमेरिकेत त्याच्यावर खटला चालू आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Apple Watch: अॅप्पल वॉच सीरीज 6 आणि त्यानंतरचे मॉडेल एका नव्या पेटंटच्या संकटात सापडले असून अमेरिकेत त्याच्यावर खटला चालू आहे.
Read Moreमोबाइल निर्मितीत दशकभरापूर्वी भारतीय बाजारपेठेत नोकिया (Nokia) या मोबाइल कंपनीची एक वेगळी ओळख होती. नोकियाचे मोबाइल दर्जेदार बनावट व उत्तम बॅटरीलाइफसाठी बाजारात प्रसिद्ध होते मात्र काही वर्षातच हे चित्र पालटले व नोकिया हे नाव भारतीय मोबाइल बाजार पेठेतून नामशेष झाले.
Read MoreOppo A78 5G Smartphone: भारतात हा फोन 16 जानेवारीला लाँच करण्यात येणार असल्याचे खुद्द कंपनीने ट्विट करून सांगितले आहे.
Read MoreSubrata Roy News: सध्या लखनऊ पोलीस सुब्रत रॉय यांना अटक करण्यासाठी शोधत आहे. तर, दुसरीकडे ओएफसीडी जारी करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीने 6.42 कोटी भरण्याचा आदेश दिला आहे. नेमके सहारा कंपनीबाबत सेबीने काय म्हटले आहे ते या बातमीतून जाणून घ्या.
Read MoreSmartphone Security Tips: आपले पर्सनल डॉक्युमेंट सेव्ह करण्यापासून ते ऑनलाईन व्यवहार करण्यापर्यंत आपण याच स्मार्टफोनचा वापर करत असतो. त्यामुळे आपल्या मोबाईलला सुरक्षित ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.
Read MoreReduction in Demat account openings: 2022 वर्षात डिमॅट अकाऊंट उघडून गुंतवणूक करण्यात 2021 वर्षाच्या तुलनेत 27.5 टक्के घट झाली होती. तर, 2023 वर्ष सुरु झाल्यापासून केवळ 0.3 टक्के व्यक्तींना खाते सुरू केले आहे. या वर्षातही नवीन खाते उघडण्यात घट दिसू शकते का? संपूर्ण तपशील पुढे वाचा.
Read Moreतुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टर्म इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. घरातील कमावत्या व्यक्तीने टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे गरजेचे आहे. तुमच्या मृत्यू पश्चात कुटुंबाला मोठी रक्कम मिळून मुलांचे शिक्षण, घरखर्च, विवाह, कर्ज असे मोठे खर्च तुम्ही जगातून निघून गेल्यानंतरही कुटुंबीय भागवू शकतात.
Read MoreHow to choose Stocks while Investing in Shares: सध्या शेअर्स मार्केटला चांगले दिवस आले आहे. शेअर्सबाबत लोक चौकशी करताना दिसत आहेत. तसेच यामध्ये शेअर्सची गुंतवणूक करण्यासाठी अनेक नवनवे लोक पुढे येत आहेत, खास या लोकांसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करताना स्टॉक कसे निवडावे, याविषयी सांगणार आहोत.
Read MoreWheat Export: केंद्र सरकारने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, मात्र सरकार आता ही बंदी हटवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
Read MoreShareholding Norms: शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या सार्वजनिक अर्थात सरकारी कंपन्यांना, सेबीद्वारे नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. कोणत्या नियमाल सवलत दिली आहे आणि का सवलत दिली हे सर्व या बातमीतून जाणून घ्या.
Read MoreGautam Adani यांनी कमाल करून दाखवली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकत अॅमेझॉनचे जेफ बेझोस पुढे निघून गेले होते. मात्र पुन्हा एकदा आपले स्थान परत मिळवण्यात गौतम अदानी यांना यश आले आहे.
Read Moreथर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) हा भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार सक्तीचा इन्शुरन्स आहे. म्हणजेच वाहन चालकाला हा इन्शुरन्स काढणे कायद्याने बंधनकारक आहे. हा विमा खरेदी करताना विमा कंपनीच्या अटी आणि नियम बाराकाईने वाचून घ्या.
Read More