Tata Punch EV: टाटा मोटर्सने लॉंच केली Tata Punch EV, जाणून घ्या फीचर्स
Tata Punch EV: टाटा मोटर्सने नुकतीच Tiago EV भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. कंपनी आता पंच मायक्रो एसयूव्हीची सर्व-इलेक्ट्रिक सिरिज लॉंच करण्याच्या तयारीत आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Tata Punch EV: टाटा मोटर्सने नुकतीच Tiago EV भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. कंपनी आता पंच मायक्रो एसयूव्हीची सर्व-इलेक्ट्रिक सिरिज लॉंच करण्याच्या तयारीत आहे.
Read MoreIDBI Bank MCLR Interest Rate: आयडीबीआय बँकेचे कर्ज महाग झाले आहे कारण बँकेने एमसीएलआर वाढवला आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका कर्जावरील व्याज वाढवत आहेत. संपूर्ण तपशील या बातमीतून समजून घ्या.
Read Moreजास्त बेनिफिट असलेली एखादी पॉलिसी चांगली असेलच असे नाही. कारण, बऱ्याच वेळा ज्या बेनिफिटची जास्त गरज असते त्यापेक्षा इतर गोष्टींचे पॉलिसी घेताना जास्त मार्केटिंग केले जाते. मात्र, आरोग्य विमा काढताना तुमची गरज काय आहे? हे तुम्हाला माहिती पाहिजे. तसेच प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यायचे हे महत्त्वाचे ठरते.
Read MoreShares of Paytm fell: लिस्टिंग झाल्यापासून मंदीच्या चक्रात असलेले पेटीएम शेअर्स आजही ब्लॉक डिलमध्ये मोठ्या प्रमाणात विकले गेल्यामुळे, मोठी घसरण झाली आहे. इश्यू किमतीच्या तुलनेत 75 टक्क्यांनी घसरलेल्या या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या विषयक विस्तृत माहिती पुढे वाचा.
Read MoreChatGpt Duplicate App: सध्या प्ले स्टोअरवर 'ChatGpt' सर्च केले की बरेच बनावट अॅप पाहायला मिळत आहेत.
Read MoreProfit Gainer Stock: या कंपनीच्या शेअरने अभूतपूर्व कामगिरी करत, गुंतवणुकदारांना खूश केले आहे. या स्मॉल कॅप शेअरने 1 हजार 600 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. या शेअरबाबतचे संपूर्ण तपशील पुढे बातमीमध्ये वाचा.
Read Moreही घटना काल 12 जानेवारीला गुरूवारी घडली. दिल्ली-पुणे अशी स्पाइसजेट कंपनीची नियमीत फ्लाइट SG 8938 निघायला काही वेळ शिल्लक होता. मात्र, त्याचवेळी स्पाइसजेट कंपनीच्या आरक्षण विभागामध्ये एक निनावी फोन आला. पुण्याकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती अज्ञान व्यक्तीने दिली.
Read Moreभारताने ग्रीन एनर्जीचा आग्रह धरला असून त्यादिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रीन एनर्जीसाठी सरकारी पातळीवरुन प्रोत्साहन देण्यात येत आहे. दरम्यान, हायड्रोजन इंधनावरही सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी नुकतेच "ग्रीन हायड्रोन मिशन' सुरू करण्यात आले आहे.
Read MoreAuto Expo 2023: सध्या इंडियन आर्मीमध्येही या गाडीची ट्रायल सुरू आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर, लष्करातही 'वीर'ची एन्ट्री होणार आहे.
Read Moreओलामधील कर्मचारी कपात (Ola Lay off) ही कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग असून नवीन नोकरभरतीवर त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिस कालावधीनुसार वेगळे पॅकेज (Severance Package) दिले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.
Read MoreGanga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीवरच्या गंगा विलास क्रूझचं लोकार्पण आज केलंय. जगातली ही सगळ्यात मोठी नदीची सफर असणार आहे. आणि पहिलंच बुकिंग केलंय ते एका स्वीस पर्यटकांच्या गटाने. क्रूझचं आलिशान इंटिरियर दाखवणारे हे काही फोटो
Read MoreDiesel ATM: तुम्ही घरबसल्या मोबाईल अॅप्लिकेशनवरून डिझेलसाठी ऑनलाईन ऑर्डर केली की, तुमच्या घरी इंधन भरण्यासाठी एटीएम(ATM) आलंच म्हणून समजा.
Read More