Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lowest down payment : शून्य ते 99 रुपयापर्यन्त डाउनपेमेंट करून खरेदी करा तुमच्या आवडत्या वस्तू!

Lowest down payment

Snapmint: स्नॅपमिंट ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आणि अॅप आहे. येथे तुम्हाला क्रेडिट कार्डशिवाय 0% व्याज EMI मिळेल. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु लॅपटॉप, टीव्ही, घरगुती वस्तु , फर्निचर आणि इतर अनेक वस्तू EMI वर खरेदी करू शकता.

Lowest downpayment on Snapmint : स्नॅपमिंटवरील अनेक गॅझेट्स 3, 6, 9 आणि 12 महिन्यांच्या विनाखर्च EMI प्लॅनवर उपलब्ध आहेत. यामध्ये फक्त ९९ रुपयांच्या डाऊन पेमेंटसह तुम्ही अनेक प्रॉडक्ट घेऊ शकता. सर्वात कमी डाउन पेमेंट तर आहेच पण काही प्रॉडक्टसाठी शून्य रुपये डाउन पेमेंट सुद्धा आहे.

स्नॅपमिंटवर खरेदी का करावी? (Why buy on Snapmint?)

1. स्नॅपमिंटकडून 0% व्याज EMI प्लॅनवर तुम्ही अनेक प्रॉडक्ट खरेदी करू शकता. 

2. सर्व प्रॉडक्ट कमी डाउनपेमेंट आणि काही प्रॉडक्ट 0 डाउन पेमेंटवर उपलब्ध आहेत. 

3. फक्त मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सच नाही तर कपडे, शूज, चप्पल, फॅशन अॅक्सेसरीज, किचन अॅक्सेसरीज आणि अगदी फर्निचर यासारखे अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. 

4. सर्व कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमचे प्रॉडक्ट फक्त 5 मिनिटांत खरेदी करू शकता, त्यानंतर शिपिंगसाठी 5 ते 7 दिवस लागतील.

5. स्नॅपमिंटकडून 0% व्याज EMI वर खरेदी करण्यासाठी (Pan Card )पॅन कार्ड, (Aadhar Card)आधार कार्ड, (Income Certificate) उत्पन्नाचा पुरावा (तुम्ही नेट बँकिंग वापरू शकता, तुमचे मागील ३ महिन्यांचे बँक स्टेटमेंट पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करून उत्पन्नाचा पुरावा देखील दिला जाऊ शकतो.) कागदपत्रे आवश्यक आहेत.

6. स्नॅपमिंटवरुन 0% व्याज EMI वर खरेदी करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताची नागरिक असावी. त्याचे वय 18 वर्षे पूर्ण आणि त्याने 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट सबमिट करणं गरजेचं आहे.

Snapmint OFFER

स्नॅपमिंटवरुन प्रॉडक्ट कसे ऑर्डर करावे? 

1. प्रथम तुम्हाला स्नॅपमिंट वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा (Snapmint Android App) स्नॅपमिंट अँड्रॉइड अॅप इंस्टॉल करावे लागेल.

2. त्यानंतर तुम्हाला साइन अपमध्ये जाऊन मोबाईल नंबरवरून तुमचा आयडी तयार करावा लागेल, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नंतर लॉग इन करू शकता.

3. तुमच्यासमोर अनेक कॅटेगरी येतील, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतील वस्तू घेऊ शकता, उदाहरणार्थ, तुम्हाला घ्यायचा असलेल्या मोबाइलवर क्लिक करा.

4. डाउन पेमेंट निवडा आणि EMI कालावधी निवडा या ऑप्शन वर क्लिक करा.

5. तुमची पर्सनल माहिती भरा. यानंतर एक स्क्रीन येईल जिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि नेक्स्ट वर क्लिक करावे लागेल.

6. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सेल्फी आणि आधार कार्ड फोटो अपलोड करावा लागेल.

7. दोन्ही फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल, त्यानंतर ग्राहकाच्या ऑर्डरवर क्लिक करा.

8. आता तुम्हाला तुमचे डाउन पेमेंट करावे लागेल, जे तुम्ही डेबिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग इ.सह करू शकता. पेमेंट सक्सेसफुल  झाल्यानंतर तुम्हाला मॅसेज येईल.

9. थोड्या वेळाने तुम्हाला स्नॅपमिंटकडून एक कॉल येईल,  विचारपूस केल्यानंतर तुमची ऑर्डर दिली जाईल, त्यानंतर 5-7 दिवसात प्रॉडक्ट तुमच्या घरी पोहोचवले जाईल.