BLS International Services: कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरात 300 टक्क्यांनी वाढ!
BLS International Services Ltd: टेक्न्लॉजी बेस सर्व्हिस प्रोव्हायडर बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस (BLS) कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत सहभाग.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
BLS International Services Ltd: टेक्न्लॉजी बेस सर्व्हिस प्रोव्हायडर बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस (BLS) कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत सहभाग.
Read Moreहल्ली डिजिटल पेमेंट्समुळे (Digital Payments) मोबाईल फोनवरूनही पैशाची देवाण घेवाण (Money Transfer) शक्य होते. आणि काहीवेळा घाई घाईत चुकीच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात. असं एका रॅपरच्या बाबतीत झालं. आणि त्याला 18 महिन्यांचा तुरुंगवास झाला. कसा ते बघा?
Read MoreAuto Companies To Face Stiff Fine: प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार येत्या काळात कार्बन उत्सर्जनाची मर्यादा ओलांडल्यास वाहन कंपन्यांना जबर दंड भरावा लागणार आहे. यासंबधी केंद्र सरकारकडून नुकताच नवीन कायदा संसदेत मंजूर करण्यात आला आहे.
Read Moreखरीप हंगामात भात प्रक्रिया युनिट उभारून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. ग्रामीण भागात युनिट उभे केले तर आसपासच्या परिसरात भात पिकवणारे शेतकरी सहज आपल्याकडे येऊ शकतील.
Read More8 A Utara and 7/12 Utara: 8 A उतारा आणि 7/12 उतारा या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत, पण कन्फ्युज करणाऱ्या आहेत. म्हणून 8 A उतारा आणि 7/12 उतारा म्हणजे नेमक काय? आणि त्यात फरक काय? हे माहित करून घ्या.
Read MoreLife Insurance Vs Gold: भारतात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक मानली जाते. पण सोन्याव्यतिरिक्त देखील “केलेल्या गुंतवणुकीचे सोने” करणाऱ्या आर्थिक पर्यायाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreMarket Scam: भारतातील सर्वात जास्त लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचे दोन सर्वांत महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पैसे कुठे डिपॉझिट करायचे आणि लोन कुठून घ्यायचे. सुदिप्तो सेन यांनी याचाच फायदा घेत लोकांच्या पहिल्या प्रश्नावर उत्तर म्हणून शारदा चिट फंड सुरु केला होता.
Read MoreIDBI Bank: मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी झी एंटरटेंमेंट एंटरप्राईस लिमिटेड ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने झी एंटरटेंमेंट एंटरप्राईस लिमिटेड विरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. झी एंटरटेंमेंटने आयडीबीआयचे 149.60 कोटी थकवले आहेत.
Read Moreरेस्टॉरंट चेन मॅकडॉनल्ड (McDonald's) लवकरच भारतात एक म्युझिक प्लॅटफॉर्म (Music Platform) लॉंच करत आहे. आय एम लव्हिंग इट लाइव्ह (I am loving it live) या नावाच्या या व्यासपीठावर देशातील बड्या कलाकारांचा समावेश आहे.
Read MoreCrypto Currency Rate Today: अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर जगभरातील शेअर मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड कायम आहे. आज शुक्रवारी प्रमुख क्रिप्टो चलनांच्या किंमतीत घसरण झाली. बिटकॉइनचा भाव 17000 डॉलरवर आहे.
Read MoreBest Time to Trade: अनेक गुंतवणूकदारांच्या मते भारतीय शेअर मार्केटमध्ये अशी एक वेळ आहे; ज्यामध्ये ट्रेडिंग करणे फायद्याच ठरू शकते. ही वेळ कोणी ज्योतिषाने, पंडिताने किंवा कोणत्याही मौलवीने दिलेली नाही. तर ही वेळ मार्केटमधील तज्ज्ञांनी सांगितलेली आहे.
Read MoreWhat is 8 A Utara?: ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आणि शेतकऱ्यांना असाल तर तुम्हाला, सात बारा, नोंदी, आठ अ चा उतारा, मोजणी अशा गोष्टी परिचयाच्या असतील. अनेकांना याबाबत पुरेशी माहिती नसते. 'आठ अ चा उतारा' (8 A Utara) म्हणजे काय तो कसा वाचायचा याची याबद्दल माहिती घेऊया.
Read More