FIFA World Cup Final : भारतातले पब आणि बार फायनलच्या गर्दीसाठी सज्ज
FIFA World Cup Final साठी लियोनेल मेसी च्या अर्जेंटिनाला चिअर करणारे भरपूर भारतीय आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी देशातल्या सहा महानगरात पब आणि बार सज्ज आहेत
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
FIFA World Cup Final साठी लियोनेल मेसी च्या अर्जेंटिनाला चिअर करणारे भरपूर भारतीय आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी देशातल्या सहा महानगरात पब आणि बार सज्ज आहेत
Read MoreFIFA World Cup Final : जगातला सगळ्यात महागडा फुटबॉलपटू असलेल्या लियोनेल मेस्सीची (Lionel Messi) जगात चार ठिकाणी आहेत आलीशान मोठी घरं. आणि या घरांची एकूण किंमतच 234 कोटी रुपये इतकी आहे. आणि याघडीला त्याची एकूण मालमत्ता (Net Worth) 4,948 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बघूया त्याची महागडी लाईफस्टाईल
Read MoreSovereign gold bond scheme: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2 टप्प्यात सॉवरेन गोल्ड बॉन्ड लागु करणार आहे. याची सिरिज 19 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उघडली जाईल. तर पुढच्या टप्प्यात ते 6 ते 10 मार्च दरम्यान उघडले जाईल. RBI भारत सरकारच्या वतीने हे बॉन्ड लागु केले जातात.
Read Moreसैनिकांच्या बलिदानाची भरपाई होऊ शकत नसली तरी, ज्यांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या प्रयत्नांचा आदर आणि सलाम करणे हे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकारने ‘बाळासाहेब ठाकरे माझी सैनिक सन्मान योजना’ ('Balasaheb Thackeray Maji Sainik Sanman Yojana') सुरू केली आहे
Read MoreCCL Penalty: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (Competition Commission of India-CCI) मेक माय ट्रिप आणि गोइबिबो (MakeMyTrip-Goibibo) या कंपन्यांवर 223.48 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
Read Moreआज आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 10 व्यावसायिक महिलांबद्दल (Indias top 10 business women) सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कंपन्यांना पुढे नेले आणि यश मिळवले.
Read MoreDigital Gold Tax: डिजिटल सोनं खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे की लोक ते मोबाईल ॲपद्वारेही खरेदी करू शकतात. डिजिटल गोल्ड (Digital Gold) आल्यापासून अनेकांची काळजी मिटली आहे. आजकाल डिजिटल सोने खूप चर्चेत आहे. अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत, त्यावर कोणकोणता टॅक्स आणि चार्ज द्यावा लागतो जाणून घ्या.
Read MoreCrypto Investment : PayPal ही एक ऑनलाईन पेमेंट सुविधा पुरविणारी कंपनी आहे. PayPal ने ऑक्टोबर २०२० मध्ये आपल्या पेमेंट सुविधांमध्ये क्रिप्टो पेमेंट्सचा देखील समावेश केला होता. त्यामुळे PayPal क्रिप्टो संबंधी सकारात्मक असल्याचे दिसून येते
Read MoreVijay Mallya Net Worth: डिसेंबर, 2022 मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, विजय माल्याची अंदाजित संपत्ती 1.2 बिलिअन डॉलर इतकी असल्याचे wealthygorilla.com या वेबसाईटने म्हटले आहे.
Read Moreमहिलांच्या आर्थिक विकासासाठी असलेल्या या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येईल. कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे महिला समृद्धी योजना राबवली जाते. ही योजना इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी लागू आहे.
Read Moreदिग्गज ग्राहक कंपन्या हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL - Hindustan Uniliver), टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (Tata Consumer Products) आणि डाबर इंडिया (Dabur India) गुजरातची चहा कंपनी गिरनार फूड अँड बेव्हरेजेस (Girnar Food & Beverages) खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत.
Read Moreदेशातील फलोत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ही योजना सुरू केली आहे. सन 2005-06 साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
Read More