Emergency Fund : एमर्जन्सी फंड म्हणजे काय? तो का असावा? हे तज्ज्ञांकडून घ्या समजून
प्रत्येक काम करणाऱ्या व्यावसायिकाकडे एमर्जन्सी फंड (Emergency Fund) असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा फंड आपत्कालीन परिस्थितीत खूप मदत करतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
प्रत्येक काम करणाऱ्या व्यावसायिकाकडे एमर्जन्सी फंड (Emergency Fund) असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा फंड आपत्कालीन परिस्थितीत खूप मदत करतो.
Read Moreअटल पेन्शन योजनेतील (Atal Pension Yojana) खातेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला त्याच्या पेन्शनचा लाभ मिळतो की खातेदाराने गुंतवलेली रक्कम त्याला परत केली जाते? या प्रकरणात काय नियम आहे ते जाणून घेऊया.
Read MoreDebit Card: डेबिट कार्ड (Debit Card) हे पॅनकार्डच्या आकाराइतके प्लॅस्टिक मनी कार्ड (Plastic Money Card) आहे. या कार्डाच्या मदतीने रोख पैसे नसतानाही व्यवहार करता येतात. तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठीसुद्धा याचा वापर होतो.
Read MoreShark Tank India in New Judge: आजपासून रात्री 10 वाजता, सोनी वाहिनीवर शार्क टॅंक इंडिया 2 हा शो सुरू होणार आहे. प्रेक्षक मोठया आतुरतेने या बिझनेससंबंधी रियालिटी शो ची प्रतिक्षा करित होते. अखेर तो दिवस आला. मात्र या शो च्या दुसऱ्या भागात जज अशनीर ग्रोवर दिसणार नाहीत. त्यांची जागा कोण घेणार आहे, हे जाणून घेऊ.
Read MoreIPL Auction 2022 : कोचीमध्ये झालेला आयपीएल मिनी लिलाव विक्रमी बोलींचा ठरलाय. एकूण 37 खेळाडू विकले गेले. आणखी काय काय घडलं लिलावाच्या पहिल्या दिवशी बघूया
Read MoreIPL Auction 2022 : इंग्लिश ऑलराऊंडर बेन स्टोक्ससाठी चेन्नई सुपरकिंग्ज टीमने 16.25 कोटी रुपये मोजले आहेत. आज लिलाव सुरू होण्यापूर्वी स्टोक्सच्याच नावाची चर्चा होती. आणि त्याच्यासाठीची बोलीही शेवटपर्यंत रंगली
Read Moreअलीकडेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातलं संभाव्य मोठं आर्थिक संकट क्रिप्टो बाजारातून येऊ शकेल अशी भीती व्यक्त केली होती. याची शक्यता खरंच किती आहे? क्रिप्टोमधल्या तज्ज्ञांना हा आरोप मान्य आहे का?
Read Moreदेशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) ने अलीकडेच नवीन Tiago EV च्या किमती जाहीर केल्या. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार (Tata Tiago EV) साठी 10 ऑक्टोबर रोजी बुकिंग सुरू केलेले आहे. या इलेक्ट्रिक हॅचबॅकला आतापर्यंत 20 हजार इतके बुकिंग मिळाले आहे. मॉडेलची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे.
Read Moreसेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने मुंबईत तब्बल 46200 स्क्वेअर फूटची जागा खरेदी केली आहे. मुंबईतील मॅरेथॉन फ्युचरेक्स या इमारतील सीडीएसएलने 163.16 कोटी खर्च करुन दोन कार्यालयांसाठी जागा खरेदी केली आहे. यासाठी 9.79 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.
Read MoreNational Consumer Day & Consumer Help Line: ग्राहकांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने हेल्पलाईन सुरू केल्या आहेत.या हेल्पलाईन विनाशुल्क उपलब्ध असून यावर ग्राहकांना मोफत माहिती, सल्ला तसेच मार्गदर्शन मिळते.
Read MoreToday's gold and silver rates: भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट (Fall in gold prices) तर चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आज 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचा भाव 54366 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.
Read Moreसंसदीय समितीने गुरुवारी स्पर्धा कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. सरकारने मेटा , यूट्यूब आणि ट्विटर सारख्या कंपन्यांच्या स्पर्धाविरोधी व्यवसाय पद्धतींचे नियमन करण्यासाठी डिजिटल स्पर्धा कायदा लागू करावा, असे समितीने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यातच गुगलला यासंबंधी दोनदा सुमारे 2 हजार 274 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. गुगलला (Google) भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) दंड ठोठावला होता.
Read More