Market Scam: NSE को-लोकेशन स्कॅम काय आहे?
NSE Co-Location Scam: भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण अनेक स्कॅम्स बघितले आहेत. पण एखादीच संस्था जी लोकांचे हित साधण्याचे काम करत असेल आणि तिच घोटाळा करत असेल तर काय?
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
NSE Co-Location Scam: भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण अनेक स्कॅम्स बघितले आहेत. पण एखादीच संस्था जी लोकांचे हित साधण्याचे काम करत असेल आणि तिच घोटाळा करत असेल तर काय?
Read More1970 च्या दशकाच्या सुरुवातीला बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागात बँकिंगचा विस्तार करणे हा होता. वास्तविक यामागील सरकारचा दृष्टीकोन 'जन धन खाते-आधार-मोबाइल (JAM) ट्रिनिटीला त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBTs – Direct Benefit Transfer) द्वारे कल्याणकारी देयके प्राप्त करण्यासाठी गरजूंना मदत करण्याचा होता.
Read MoreIndian Premier League : आयपीएल स्पर्धेचा आकार दिवसें दिवस वाढतोय. आणि यावर्षी स्पर्धेनं 10 अब्ज अमेरिकन डॉलरची उडी घेऊन दाखवली. आता आयपीएलची एक यशस्वी टीम मुंबई इंडियन्स स्पर्धेतली सगळ्यात वजनदार टीम ठरलीय.
Read MoreTur Rate: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तुरीची लागवड कमी आहे. पावसामुळे काही प्रमाणात तुरीचे नुकसानही झाले आहे. डिसेंबरमध्ये तुरदाण्यांनी भरून जात असे परंतु काही भागत अजूनही तुर दाणे भरण्याच्या स्थितीत आहे.
Read MoreDrone Insurance: भारतात ड्रोन इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढला आहे. त्याच प्रमाणे या महागड्या यंत्राच्या सुरक्षेसाठी विम्याची गरज भासू लागली आहे. काही निवडक विमा कंपन्यांनी ड्रोन इन्शुरन्स लॉंच केला आहे.
Read MoreChristmas-New Year Trip: जगभरात ख्रिसमस आणि नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. तुम्हीही ख्रिसमस आणि नवीन वर्षात कुठेतरी फिरायला जाण्याची तयारी करत असाल, तर आम्ही तुम्हाला भारतातील 5 अतिशय सुंदर ठिकाणांबद्दल सांगत आहोत. ही अशी ठिकाणे आहेत जी कमी बजेटमध्येही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टया पैसावसूल करू शकतात.
Read MoreLoan Fraud Case : आयसीआयसीआय बँकेच्या(ICICI) माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे.
Read MoreRBI च्या जयंत वर्मा यांनी Indian Economy, विकास दर यावर भाष्य केले आहे. ते RBI च्या चलनविषयक समितीचे सदस्य (MPC) आहेत. तसेच, गेल्या एमपीसीच्या बैठकीत व्याजदर वाढवण्याच्या विरोधात वर्मा यांनी मत दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreTraditional Insurance Growth: विमा क्षेत्र ग्राहकाभिमुख होत असले तरी पारंपारिक विमा योजनांना ग्राहकांची पसंती कायम असल्याचे दिसून आले आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या 2021-22 च्या अहवानुसार विम्याच्या ट्रॅडिशनल प्रोडक्ट्समधील प्रिमीयम संकलनात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
Read MoreWhat is Bill: कोणतेही विधेयक हा एक प्रस्ताव असतो. त्या प्रस्तावाद्वारे एखाद्या सामाजिक किंवा अत्यावश्यक अशा विषयावर नियम मांडले जातात आणि त्या नियमांची अंमलबजावणी कशी, केव्हा आणि कोणी करायची हे ठरवले जाते.
Read Moreप्रत्येक महिन्याला तुम्ही छोटी रक्कम जरी दीर्घ काळासाठी गुंतवले तरी 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे तुम्हाला चांगले पैसे मिळतील. मात्र, नियमितपणे आणि शिस्तीने तुम्ही गुंतवणूक करायला हवी.
Read Moreअदानी समूहाच्या शेअर्सने वर्ष 2022 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. अदानी समूहाच्या सात कंपन्या शेअर बाजारात आहेत. त्यातील बहुतांश शेअर्सनी गुंतवणूकदारांना दुहेरी आकड्यात परतावा दिला होता.
Read More