Maruti Baleno: या कारची नवीन अपडेट काय आहे ते घ्या जाणून
Maruti Baleno ची नवीन अपडेट आली आहे. यातून ग्राहकांना आणखी चांगले फीचर्स कसे मिळतील याचा विचार करण्यात आला आहे. काय आहे नवीन फीचर्स ते जाणून घेऊया .
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Maruti Baleno ची नवीन अपडेट आली आहे. यातून ग्राहकांना आणखी चांगले फीचर्स कसे मिळतील याचा विचार करण्यात आला आहे. काय आहे नवीन फीचर्स ते जाणून घेऊया .
Read MoreBisleri India ने आयपीएलची गतविजेती टीम गुजरात टायटन्सबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे. आणि या करारातून कंपनीने आयपीएलच्या पिचवर प्रवेश केला आहे. एकीकडे बिस्लेरी कंपनीचं टाटा कंपनीत विलिनीकरण सुरू आहे. आणि दुसरीकडे कंपनीने हा करार केलाय
Read MoreTwitter’s New CEO: इलॉन मस्कच्या ट्विटर कंपनीसाठी सीईओ पदासाठी अनेक वेगवेगळ्या लोकांची नावे सुचवली जात आहेत. तर काही प्रत्यक्ष स्वत:चेच प्रमोशन करत आहेत.
Read MoreNDTV Shares Rally Today: न्यू दिल्ली टेलिव्हीजन लिमिटेड (NDTV) या कंपनीवर आता गौतम अदानी यांची पूर्ण मालकी झाली आहे. एनडीटीव्हीटीमध्ये अदानी यांची 65% हिस्सेदारी झाली आहे. आज शेअर मार्केटमध्ये एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात एनडीटीव्हीचा शेअर 5% ने वधारला.
Read MoreKawasaki W800 offer: वर्षाच्या अखेर अनेक ऑटो मोटर्स कंपन्या खरेदीवर सूट देतात. म्हणून अनेक जण वर्षाच्या अखेरचं कार, बाइक खरेदी करण्याचा विचार करतात. Kawasaki W800 च्या खरेदीवर (Kawasaki W800 Discount offer) 1.25 लाखांची सूट देण्यात येत आहे, डिटेल्स माहित करून घ्या.
Read MoreInfinix Zero Ultra 5G: 20 डिसेंबर 2022 रोजी Infinix चा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच झाला. सध्या त्याची विक्री सुरू आहे, Infinix Zero Ultra 5G च्या खरेदीवर तुम्ही 2500 पर्यंतची सूट मिळवू शकता, माहित करून घ्या संपूर्ण माहिती.
Read Moreविद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्जाची मदत घेतात. तथापि, त्यांच्या शिक्षणासाठी निधीची व्यवस्था करताना योग्य वित्तीय संस्था आणि तिच्या योजना- शैक्षणिक कर्ज (Education Loan) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) याबद्दल ते गोंधळून जातात.
Read MoreSensex Sharp Rise Today: जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड घसरणीतून शेअर बाजार आज सावररला. आज सकाळपासून मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ झाली असून निफ्टीने 18000 अंकांची पातळी पुन्हा गाठली.
Read Moreरिअल इस्टेट (Real Estate) हा गुंतवणुकीच्या काही पर्यायांपैकी एक आहे जो जवळजवळ प्रत्येक वेळी तुम्हाला काही काळानंतर चांगला परतावा देऊन जातो. महागाईच्या (Inflation) काळात अनेकवेळा मालमत्ता जास्त परतावा देऊ लागते.
Read Moreस्मॉल सेव्हिंग्ज स्कीमद्वारे केंद्र सरकार पीपीएफ गुंतवणूकदारांना नवीन वर्षात भेट देऊ शकते. या आठवड्यात पीपीएफ (PPF – Public Provident Fund) वर मिळणारे व्याजदर वाढू शकतात असा अंदाज आहे.
Read MoreAmitabh Bachchan's New Business Plan: बॉलीवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन लवकरच नवीन बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच कौन बनेंगा करोडपती 14 च्या भागात शार्क टॅंक इंडिया 2 ची टीम पोहचली होती. या टीमच्या समोर अमिताभ बच्चन यांनी आपला नवीन बिझनेस प्लॅन सादर केला आहे.
Read Moreआजच्या युगात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर येत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेसाठी 'सायबर विमा' (Cyber Insurance) घेणे आवश्यक आहे.
Read More