Bank Locker: बँक लॉकरमधील पैशांना लागली वाळवी; 18 लाख रुपयांच्या नोटा फस्त
बँक लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख रुपये वाळवींनी खाऊन टाकल्याची घटना बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली आहे. वर्षभरानंतर लॉकर उघडल्यानंतर ही बाब समोर आली.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
बँक लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख रुपये वाळवींनी खाऊन टाकल्याची घटना बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली आहे. वर्षभरानंतर लॉकर उघडल्यानंतर ही बाब समोर आली.
Read Moreजर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे जरूर माहिती हवं. 48% किरकोळ गुंतवणुकदार दोन वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधून पैसे काढून घेतात. अल्पकालावधीत मार्केट कोसळले की अनेकजण पैसे काढून घेतात. मात्र, तुमची SIP ही तोट्यात असल्यास काय करायला हवं? वाचा.
Read Moreप्रत्येकाचं एक ड्रीम टुरिस्ट डेस्टिनेशन असतं. मग ते परदेशातील असो की देशातील, तिथं जाण्यासाठी मन उताविळ होतं. आज जागतिक पर्यटन दिन आहे. मित्र, फॅमिली किंवा एकला चलो रे यापैकी तुम्हाला जे आवडतं ते ठरवा आणि भ्रमंती करा.
Read Moreपुनावाला फिनकॉर्प को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कंपनीला नुकतीच क्रेडिट कार्ड व्यवसायासाठी परवानगी मिळाली आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा पुरवण्यात येतील.
Read Moreजगभर पर्यटनास चालना देण्यासाठी जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. शाश्वत विकासाबरोबच आर्थिक उलाढाल, रोजगाराच्या संधी पर्यटनातून निर्माण होतात. तसेच एखाद्या देशाचं सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक वैभव अनुभवण्याची संधी पर्यटनातून मिळते. भारतातील पर्यटन क्षेत्राचा आढावा लेखामध्ये घेण्यात आला आहे.
Read Moreस्पर्धा आयोगाने आघाडीच्या टायर उत्पादक कंपन्यांना सतराशे कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात टायर कंपन्या मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा देत आहेत. टायर कंपन्यांनी बाजारातील स्पर्धेचे कोणते नियम मोडले, ज्यामुळे त्यांना एवढा दंड केला. नक्की काय प्रकरण आहे वाचा.
Read Moreम्युच्युअल फंडमधील दीर्घकाळ गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे स्टेट बँकेचा म्युच्युअल फंड होय. या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना 27 लाख रुपये परतावा मिळाला. स्टेट बँक म्युच्युअल फंडची ही योजना कोणती? वाचा.
Read Moreमूडीज या जागतिक दर्जाच्या रेटिंग संस्थेने भारताच्या आधार कार्ड प्रणालीवर ताशेरे ओढले आहेत. भारतातील उष्ण आणि दमट हवामानात आधार बायोमेट्रिक पद्धती निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मूडीजचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. अहवालातील माहितीला कोणताही आधार किंवा पुरावा नसल्याचे म्हटले आहे.
Read Moreजर तुमच्याकडे मारुती सुझुकीची कार असेल तर दुसरीकडे कोठेही जाण्याची गरज नाही. सर्व आघाडीच्या कंपन्यांची विमा पॉलिसी खरेदी करता येईल. पॉलिसी खरेदी, रिन्यू करण्यासोबतच क्लेम करण्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या.
Read Moreसध्या ऑनलाइन शॉपिंग सर्रास केली जाते. एचडीएफसी मनी बॅक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग केली तर जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळतील. या रिवॉर्ड पॉइंटद्वारे मग तुम्हाला आणखी शॉपिंग करता येईल. या क्रेडिट कार्डचे फायदे आणि रिवॉर्डबद्दल सर्वकाही जाणून घ्या.
Read Moreपरदेशी गुंतवणुकदारांनी शेअर मार्केटमधून माघार घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 3 आठवड्यात 10 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. त्यामुळे भारतीय शेअर मार्केट डगमगले आहे. परदेशी गुंतवणूक भारताबाहेर जाण्यामागील कारणे काय आहेत? जाणून घ्या.
Read Moreजेमतेम बाराशे लोकसंख्या असलेल्या धुमाळवाडीनं फळशेतीचा आदर्श घालून दिला आहे. गावामध्ये 19 पेक्षा जास्त फळांची यशस्वी लागवड केली जाते. छोट्याशा गावाची उलाढाल 25 कोटींपेक्षा जास्त आहे. 'फळांचं गावं' कसं नावारुपाला आलं वाचा.
Read More