Financial Literacy: सावकारी कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडा, अर्थसाक्षर व्हा अन् विकासाची वाट धरा
भारतामध्ये एक तृतीयांश पेक्षा कमी नागरिक अर्थसाक्षर आहेत. त्यामध्येही पुरुषांच्या तुलनेत महिला मागे आहेत. पैशांचे योग्य नियोजन नसेल तर तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. सावकारी कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी तसेच पैशाचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी अर्थसाक्षर असणे गरजेचे बनले आहे.
Read More