Homebuyer's Guide Pune: पुणे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती काय? टॉप लोकेशन्स, स्केअर फूट दर जाणून घ्या
मागील सहा महिन्यात पुणे शहरात सुमारे 47,735 युनिट्स म्हणजेच घरांची विक्री झाली. या एकूण व्यवहारांची किंमत 23,540 कोटी इतकी होती. सध्या पुणे शहरातील नव्या आणि जुन्या मालमत्तेचा सरासरी दर 8,812 स्केअर फूट इतका आहे. मागील सहा महिन्यात प्रति स्केअर फूट दर सरासरी 43 रुपयांनी वाढला.
Read More