Rice price: जगभरातील तांदळाच्या किंमती वाढणार! एल-निनोमुळे उत्पादनात होणार घट?
भारताचा जगभरातील तांदूळ निर्यातीतील वाटा 40% आहे. 2022 वर्षात भारताने 56 मिलियन टन तांदूळ निर्यात केला. मात्र, आता देशातील तांदळाचा साठा कमी झाला आहे. त्यात एल-निनो प्रभावामुळे भात पिकाचे नुकसान होऊ शकते. तसेच उत्पादन घटल्याने निर्यातीवर आणि किंमतींवर परिणाम होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Read More