FDI Inflow Fall: परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी झाला, नऊ महिन्यात 'FDI' मधील 15% घसरणीने सरकारची चिंता वाढवली
FDI Inflow Fall: परकीय गुंतणुकीचा ओघ कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या नऊ महिन्यांच्या काळात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 15% कमी झाला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळाक 36.75 बिलियन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली असल्याचे इंडस्ट्री आणि इंटर्नल ट्रेड डेटा विभागाने म्हटले आहे.
Read More