Investment for Pension: दरमहा 8416 रुपयांची SIP केली तर रिटायरमेंटवेळी मिळतील 10 कोटी, कसे ते जाणून घ्या
Investment for Pension:निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक चणचण भासू नये, म्हणून तरुण वयातच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. निवृत्तीवेळी भक्कम निधी हवा असल्यास तुम्ही तशा प्रकारे गुंतवणुकीचे नियोजन करणे आवस्यक आहे. दिर्घकाळात जास्त परताव्यासाठी म्युच्युअल फंडाच्या एसआयपीचा पर्याया सोयीस्कर पडतो.
Read More