Equity Mutual Fund: शेअर बाजारात तेजीची लाट, इक्विटी म्युच्युअल फंडांनी दिलाय दमदार परतावा
Equity Mutual Fund: शेअर बाजार सध्या उच्चांकी पातळीवर आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने रेकॉर्ड पातळी गाठली आहे. लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप अशा तिन्ही प्रकारातील शेअर्समध्ये तेजी आहे. या तेजीने इक्विटी म्युच्युअल फंडांची कामगिरी बहरली आहे.
Read More