RBI Policy Meeting: पतधोरण समितीची उद्यापासून बैठक, महागाईच्या भडक्यामुळे RBI घेणार मोठा निर्णय
RBI Policy Meeting:महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मागील वर्षभर रेपो दरात वाढ केली होती. बँकेचा रेपो दर 6.5% इतका आहे. मात्र फेब्रुवारी 2023 पासून व्याजदर स्थिर ठेवल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला होता.
Read More