Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Samsung Galaxy A14 5G : सॅमसंगचा नवीन गॅलक्सी A14 5G स्मार्टफोन लॉंच, कमी किमतीत उत्तम फीचर्स

सॅमसंगने (Samsung) अलीकडेच लॉस वेगास येथे चालणाऱ्या CES मध्ये आपला आगामी स्मार्टफोन Galaxy A14 5G लाँच केला आहे. सॅमसंगने फिचर्सनुसार स्मार्टफोनची किंमत अत्यंत परवडणारी ठेवली आहे.

Read More

Zebronics Zeb-Iconic Lite Launched: अगदी स्वस्तात घ्या स्मार्टवॉच, तो ही ब्लूटूथ कॉलिंगसोबत आणखी...

Zebronics Zeb-Iconic Lite Launched in India: सध्या स्मार्टवॉचबाबत मार्केटमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. स्मार्टफोन प्रमाणेच बाजारात एकापेक्षा एक स्मार्टवॉच येत आहेत. Zebronics Zeb-Iconic Lite चे स्मार्टवॉच नुकतेच लाँच करण्यात आले असून, ते एकदम स्वस्तात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टवॉचच्या किंमती व फीचरबाबत जाणून घेऊयात.

Read More

Oppo A78 5G मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भारतात होऊ शकतो लॉन्च

Oppo A78 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची असेल. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.

Read More

Poco X5 Pro भारतात येण्यासाठी सज्ज, 12GB रॅम सह केला जाऊ शकतो लॉन्च

Poco X5 Pro भारतात जानेवारी 2023 च्या अखेरीस सादर केला जाईल. फोनचे फीचर्स Redmi Note 12 Speed Edition सारखे असतील. Redmi Note 12 स्पीड एडिशन अलीकडेच चीनमध्ये 1 हजार 699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 20 हजार 200 रुपये किंमतीत सादर करण्यात आले आहे

Read More

Google Chrome Updates: लवकरच येणार Google Chrome चे नवीन Version, जाणून घ्या सविस्तर

Google Chrome Updates: गुगल याच वर्षी क्रोम 110 लाँच करणार आहे. गुगल सपोर्ट पेजनुसार, ही नवीन Version 7 फेब्रुवारी 2023 ला लॉन्च केली जाऊ शकते. या नवीन रिलीझसह, कंपनी जुन्या क्रोमसाठी अॅक्सेस बंद करणार आहे.

Read More

Galaxy Unpacked 2023: Samsung च्या मेगा इव्हेंटची तारीख निश्चित, Galaxy S23 सीरिज होणार लॉन्च

Galaxy Unpacked 2023 : या सीरिजच्या Galaxy S23 आणि Galaxy S23+ सह 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. Galaxy S23 Ultra 12 GB रॅम आणि 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज मॉडेलमध्ये देऊ शकतो. .

Read More

WhatsApp New Feature: जाणून घ्या, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर ‘अवतार’ बाबत

Avtar Feature: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आपले व्हॉट्सअॅप चॅट अधिक मजेदार होण्यासाठी कंपनी ‘अवतार’ (Avtar) हे नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) उपलब्ध असलेले हे फिचर आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही पाहायला मिळणार आहे. या फीचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

iPhone 15 Price Leaked: अ‍ॅप्पलचे आणखी एक गुपित बाहेर; आयफोन 15च्या किमती लीक!

iPhone 15 Price Leaked: फोर्ब्स या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅप्पलने iPhone 15 च्या सिरीजमध्ये प्रो आणि नॉन-प्रो मॉडेलमध्ये 300 डॉलर्सचा गॅप ठेवला आहे.

Read More

iPhone SE 4: भारतात लॉंच होणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

iPhone SE 4: Apple विश्लेषक मिंग ची कुओच्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 यावर्षी लॉन्च होणार नाही. रिपोर्टनुसार, Apple ने आपल्या पुरवठा साखळी भागीदाराला 2024 मध्ये iPhone SE लॉन्च न करण्याच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

Read More

CES 2023: रोबोटिक डॉग आणि टॉकिंग पेट्स, हे किट कुत्र्यांनाही बनवेल स्मार्ट

CES 2023 : FluentPet ने Consumer Electronics Show (CES) 2023 मध्ये आपले नवीन टॉकिंग पेट्स उपकरण सादर केले आहे. या उपकरणाच्या मदतीने तुमचा पाळीव कुत्रा तुमच्याशी बोलू शकतो.

Read More

नवीन वर्षात Xbox Series X खरेदी करण्याची उत्तम संधी

तुम्ही Xbox Series X 4K ब्ल्यू-रे सिस्टम 49 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेलमध्ये उपलब्ध आहे. ही विक्री 8 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 10 टक्के सवलतीसाठी, ग्राहकांना बँक ऑफ बडोदा, IDFC FIRST, आणि येस बँक कार्डने पैसे द्यावे लागणार आहेत.

Read More

Top technology 2023 : या वर्षातील गेम चेंजर टेक्नॉलॉजी, AI ते 5G सर्व जाणून घ्या

Top technology 2023 : Metaverse, 5G, AR-VR आणि AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या मदतीने भविष्याची कल्पना केली जाते. 2023 मध्ये एक गेम चेंजर असल्याचे सिद्ध करू शकतात, अशा टेक्नॉलॉजीविषयी जाणून घेऊया

Read More