Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Apple iPhones च्या या सेरीजच्या स्मार्टफोन्सच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या मॉडेल आणि प्राईस

एकीकडे काही दिवसांपूर्वी iPhone 15 बाजारात आणल्यानंतर ॲपलने काही खास स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या सेरीजचे ॲपलच स्मार्टफोन स्वस्त झाले आहेत ते…

Read More

Honor 90 5G: पहिल्या सेल ऑफरवर मिळतोय बंपर डिस्काउंट, विक्री आजपासून सुरू, पाहा डिटेल्स

तुम्ही कमी बजेटमध्ये चांगला 5G फोन घ्यायच्या विचारात असल्यास Honor 90 5G घेऊ शकता. कारण, या फोनची क्वालिटी आणि अनोखी डिझाईन फोनचे आकर्षण ठरले आहे. तसेच, यावर कंपनीने 8,000 रुपयांपर्यत डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Crop Insurance App : घरबसल्या मोबाईलवर करता येणार पीक विम्यासाठी अर्ज; जाणून घ्या प्रोसेस

पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना मोबाईलवरून नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक पीक विमा हे मोबाईल अॅप्लिकेशन देखील उपलब्ध करून दिले आहे. या crop Insurance App च्या माध्यमातून पीक विमा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या पिकांची नोंदणी करणे सोपे होणार आहे.

Read More

Nokia G42 5G Sale: Nokia G42 5G स्मार्टफोनची आजपासून ऑनलाईन विक्री, कमी किंमतीत मिळतील भन्नाट फिचर्स

Nokia G42 5G Sale: Nokia G42 5G या स्मार्टफोनचे 11 सप्टेंबर 2023 रोजी लॉंच झाला होता. आज 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून या फोनची विक्री सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नोकियाकडून या 5G फोनबाबत जोरदार प्रमोशन करण्यात आले होते.

Read More

iPhone 15 Pre-order: आयफोन 15 प्री-ऑर्डर कसा करायचा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

आयफोन प्रेमींना आज (शुक्रवार) सायंकाळी 5:30 PM पासून iPhone 15 ची आगाऊ बुकिंग करता येईल. चार नवीन मॉडेलपैकी तुमचा आवडता मोबाइल अ‍ॅपल इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑर्डर करता येईल. अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून आयफोन कसा बुक करायचा जाणून घ्या.

Read More

Google Pay Daily Limit: Google Pay वरुन दररोज किती रुपयांचे पेमेंट करु शकता, जाणून घ्या नियम

Google Pay Daily Limit: गुगल पे हे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला सपोर्ट करणारे पेमेंट सोल्युशन आहे. इतर सर्वच यूपीआय पेमेंट सोल्युशन्सप्रमाणेच गुगल पेसाठी सुद्धा मर्यादा आहे. प्रत्येक बँकेने यूपीआयवरुन पैसे हस्तांतर करण्यासाठी मर्यादा घातली आहे.

Read More

iPhone 15 Price in India: इतर देशांच्या तुलनेत 'iPhone 15' भारतीयांसाठी ठरतोय सर्वात महागडा फोन कारण...

iPhone 15 Price in India: कोरोनानंतर अ‍ॅपलने भारतातील आयफोनचे उत्पादन वाढवले आहे. नुकताच लॉंच करण्यात आलेला iPhone 15 ची निर्मिती भारतात झाली आहे. मेड इन इंडिया आयफोन 15 अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत भारतातून निर्यात करण्यात आला होता. मात्र किंमतीचा विचार केला तर मेड इन इंडिया आयफोनचा भारतीयांना फारसा फायदा झाला नाही.

Read More

ST Bus Reservation : ‘आयआरसीटीसी’वरुनही करता येणार एसटी बसचे आरक्षण

आता एसटी महामंडळ आणि भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणासंदर्भात एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) या संकेतस्थळावरून देखील एसटीचे तिकीट बुक करता येणार आहे.

Read More

iPhone 15 Launch: आयफोन 15 सिरिज लाँच; अफलातून फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

iPhone 15 सिरिजमधील 4 मोबाइल फोन्स आणि Series 9 आणि Ultra 2 हे दोन स्मार्ट वॉच कंपनीने लाँच केले. हाय स्पीड प्रोसेसर, आर्टिफिशियल इंटिलिजिन्सचा वापर, पावरफुल्ल प्रोसेसर, कॅमेरा फिचर आणि डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे.

Read More

Lava Agni 2 5G ची वाट बघताय? आज होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

मे महिन्यापासून सातत्याने या मोबाईलसाठी ग्राहकांची विचारणा होत होती. कंपनीने मात्र लॉन्च तारीख जाहीर केली नव्हती. आता मात्र हा मोबाईल कुठे आणि कधी खरेदी करता येणार आहे हे स्वतः कंपनीने सांगितले असल्यामुळे खरेदीदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Read More

Train Ticket Booking : जनरल तिकिटासाठी रेल्वे स्टेशनला जायची गरज नाही; घरबसल्या मिळवा तिकीट

भारतीय रेल्वेने आता जनरलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पेपरलेस तिकीटाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेकडून विना आरक्षित तिकीट बूक करण्यासाठी UTS अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. यूटीएस ऑन मोबाइल ॲप (uts on mobile) हे भारतीय रेल्वेचे अधिकृत अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप आहे.

Read More

Apple iPhone 14 : iPhone 14 वर मिळतोय भरघोस डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

तुम्ही नवीन स्मार्टफोन घ्यायच्या तयारीत आहात? मग आम्ही तुमच्यासाठी iPhone 14 ची ऑफर घेऊन आलो आहोत. तेही तुमच्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये. होय. कारण, iPhone 14 तुम्हाला फ्लिपकार्टवर (Flipkart) भरघोस डिस्काउंटवर मिळत आहे. चला तर त्याच्या फिचर्स आणि किमतीविषयी जाणून घेऊया.

Read More