Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Airtel 5G push: Airtel ने भारतातील पहिली 5G वायरलेस WiFi सेवा केली लॉन्च, 'या' 2 शहरात सेवा सुरु

Bharti Airtel: भारती एअरटेलने सोमवारी Airtel XStream AirFiber लाॅन्च केले आहे. ही भारतातील पहिली 5G वायरलेस WiFi सेवा ठरली आहे. यामुळे कंपनी युझर्सना घरपोच वायरलेस सेवा पुरवण्यात यशस्वी झाली आहे. सध्या ही सेवा फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये लाॅन्च करण्यात आली आहे.

Read More

SONY Party Speaker : पार्टीसाठी डॉल्बीवर खर्च करूच नका; खास भारतीयांसाठी Sony ने आणलाय पॉवरफुल पार्टी स्पीकर

Sony India कंपनीने शुक्रवारी नवीन SRS-XV800 पार्टी स्पीकर लॉन्च केला आहे. या स्पीकर खास पार्टी, समारंभ, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम यामध्ये वापरण्याच्या दृष्टीकोनातून ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्पीकरच्या माध्यमातून तुम्ही घरामध्ये चित्रपट पाहात असाल तर थिएटरमध्ये असल्याचा अनुभव घेऊ शकणार आहात.

Read More

CAIT: इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या आयात बंदीमुळे देशांतर्गत उत्पन्न वाढेल, भारतीय कंपन्यांना होईल फायदा

भारतातील ग्राहकसंख्या अफाट आहे. यामुळे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या भारताच्या बाजारपेठेकडे एक संधी म्हणून बघत आहेत. आतापर्यंत विदेशी वस्तूंनी भारतीय बाजारपेठा व्यापल्या होत्या., त्यामुळे स्थानिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते. या निर्णयामुळे इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचे भारतातील उत्पादन वाढेल आणि भारतीय बनावटीच्या दर्जेदार वस्तूंना मागणी वाढेल असे CAITने म्हटले आहे.

Read More

Reliance JioBook: लॅपटॉप मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, इतर ब्रॅंडचा बँड वाजणार

Reliance JioBook: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉप या गॅझेट्सची प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच रिलायन्स इंडस्ट्रीजने या मार्केटकडे लक्ष केंद्रीत केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने Jio Book चे अद्यावत व्हर्जन तयार केले आहे.

Read More

Xiaomi Independence Day Sale उद्यापासून सुरु होणार, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर मिळणार दमदार सूट!

Xiaomi ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच ऑगस्टपासून हा सेल लाइव्ह असेल. झाओमीची उत्पादने ग्राहकांना Xiaomi India च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदी करता येणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ICICI बँक क्रेडिट कार्डधारक ग्राहकांना स्पेशल सवलत दिली जाणार आहे.

Read More

रिलायन्स जिओकडून JioBook लॅपटॉप लॉन्च; 16499 रुपयात मिळताहेत दमदार फीचर्स

रिलायन्सचा आकर्षक डिझाइनचा जिओबुक लॅपटॉप ब्लू शेडमध्ये उपलब्ध असून तो केवळ 16,499 रुपयात खरेदी करता येणार आहे. बाजारातील इतर ब्रँडच्या तुलनेत सर्वात परवडणारा लॅपटॉप असल्याने ग्राहकांमध्ये या लॅपटॉप बद्दल जास्तच क्रेझ निर्माण झाली आहे.

Read More

बापरे! AI Product Manager चे सॅलरी पॅकेज 7 कोटी! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला वाढली मागणी

चॅटजीपीटी (ChatGPT), गुगलच्या बार्ड (Google Bard) आणि इतर AI tool मार्केटमध्ये आल्यापासून अनेकांनी याचा विरोध केला आहे. हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशनने आणि मनोरंजन उद्योगातील काही संस्था-संघटनांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला विरोध दर्शवला आहे. अशातच नेटफ्लिक्सने AI Product Manager पदासाठी कोटींचे पॅकेज देऊ केले आहे.

Read More

Budget Friendly Smartphone : 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मोबईल खरेदी करायचा असल्यास 'हे' ऑप्शन तुमच्यासाठी

Budget Friendly Smartphone : जर तुमचे बजेट 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित आहे आणि तुम्हाला एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर स्मार्टफोनच्या या पर्यायांचा विचार करु शकता.

Read More

ChatGPT for Android App: युजर्स ट्रॅफिक घसरले! अखेर OpenAI ने ChatGPT App अ‍ॅंड्रॉइडवर लॉंच केले

ChatGPT for Android App: OpenAI कंपनीने कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ChatGPT हे टूल विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेतले (Artificial Intelligence) आजवरच सर्वात प्रगत तंत्रज्ञान म्हणून ChatGPT कडे पाहिले जाते.

Read More

Realme C53 Offers : Realme C53 स्मार्टफोन खरेदी करू शकता बंपर डिस्काउंटसह; जाणून घ्या डिटेल्स

Realme C53 Discount : Realme C53 फर्स्ट सेल आज बंपर डिस्काउंट डील बँक ऑफर आणि बरेच काही तुमच्यासाठी. तुम्ही स्ट्रॉंग बॅटरी आणि चांगल्या कॅमेरा गुणवत्तेसाठी बजेट फोन खरेदी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. जाणून घ्या, Realme C53 स्मार्टफोनवरील डिस्काउंट ऑफर.

Read More

JioBook Laptop लवकरच होणार लाँच, भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन रिलायन्सने आणलेत फाडू फीचर्स!

सध्या लॅपटॉपची मायक्रोसाईट Amazon India वर लाइव्ह झाली आहे. याच साईटवर JioBook Version 2 लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा लॅपटॉप नेमका कसा दिसेल हे देखील यावर ग्राहकांना बघता येणार आहे. यावर सदर लॅपटॉपची माहिती देताना 'Your ultimate learning partner' अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन हा लॅपटॉप बनविण्यात आला आहे.

Read More

Smartphone offers : 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता हे स्मार्टफोन्स, जाणून घ्या ऑफर्स

Smartphone offers : जर तुम्ही कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी सर्वोत्तम स्मार्टफोन शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुम्हाला 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या काही स्मार्टफोन्सबद्दल माहिती जाणून घ्या.

Read More