Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

Bajaj finance Capital: बजाज फायनान्सच्या मालमत्तेची वाढ मंदावली, एम्बिट कॅपिटलच्या अहवालानूसार, 'सेल' रेटिंग सुरू

Bajaj finance Capital: बजाज फायनान्सला बँकिंग परवाना मिळू शकतो असे अॅम्बिट कॅपिटलने म्हटले आहे, परंतु यामुळे आरओई सुमारे 15 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहेवाढत्या स्पर्धेमुळे बजाज फायनान्सच्या मालमत्तेच्या वाढीवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत व विश्वास अॅम्बिट कॅपिटलने व्यक्त केले आहे, या शेअरचे प्रत्येकी 5,028 रुपयांच्या लक्ष्यासह स्टॉकवर 'सेल' रेटिंग सुरू झाले आहे.

Read More

Adani Group Stocks: अदानींच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांना अप्पर सर्किट; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणता शेअर आहे?

Adani Group Stocks: अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज (दि. 6 मार्च) जोरदार खरेदी होत आहे. मार्केट सुरू झाल्यानंतर दुपारी 12 च्या आतच अदानींच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागले आहे. उर्वरित 4 पैकी 3 कंपन्या तेजीमध्ये आहेत; तर फक्त एका कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होत असल्याचे दिसून येते.

Read More

Adani Group Shares Rally: अदानींच्या शेअर्समध्ये तेजी, LIC आणि राजीव जैन या बड्या गुंतवणूकदारांची बंपर कमाई

Adani Group Shares Rally:मागील महिनाभरात 'एलआयसी'ला अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीने झालेल्या नुकसानाची काही प्रमाण भरपाई झाली. तीन दिवसांत एलआयसीला 9000 कोटींचा फायदा झाल्याचे बोलले जाते. ‘एलआयसी’सह अनेक बड्या गुंतवणूकदारांचे अदानी ग्रुपमधील शेअर्सचे पोर्टफोलिओ आता पुन्हा नफ्यात आले आहेत.

Read More

LIC Share's : Adani समूहातील शेअर्सच्या किमतीत सातत्याने वाढ; LIC'ला तोटा भरून काढण्याची संधी

LIC Growth : अदानी समूहाची गुंतवणुक असलेल्या टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांमध्ये एलआयसीचे शेअर्स आहेत. अदानी पोर्ट्स (Adani Ports) अँड SEZ लिमिटेडमध्ये शेअरहोल्डिंग 9.14 टक्क्यांपर्यंत आहे सरकारी मालकीच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) अदानी समूहाच्या शेअर गुंतवणुकीतील तोटा भरून काढला आहे. अदानी समूहाचे शेअर्स सलग तिसऱ्या सत्रात वाढले आहेत.

Read More

Adani Group Block Deal : तेजीच्या लाटेचा घेतला लाभ, अदानी ग्रुपच्या प्रमोटर्सनी 15446 कोटींचे शेअर्स विकले

Adani Group Block Deal :अदानी ग्रुपच्या शेअरमधील तेजीचा फायदा प्रमोटर्सनी उचलला आहे. एस. बी. अदानी फॅमिली ट्रस्टने आज गुरुवारी 2 मार्च 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपचे 21 कोटी शेअर्स परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांन विकले. चार कंपन्यांचे शेअर्सचे हे ब्लॉक डिल 15446 कोटींचे होते.

Read More

Stock Market Closing: सेन्सेक्समध्ये 500, निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण

Stock Market Closing: गेले अनेक दिवस शेअर बाजारात घसरण बघायला मिळत होती. आज गुरुवारी देखील हे चित्र कायम राहिले. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 500 तर निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण झाली आहे.

Read More

RVNL Shares Rally: वंदे भारत ट्रेनचे कंत्राट मिळाले, रेल विकास निगमचा शेअर सुस्साट

RVNL Shares Rally: रेल विकास निगम लिमिटेडचा (RNVL) शेअरमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे. आज गुरुवारी 2 मार्च 2023 रोजी इंट्रा डेमध्ये रेल विकास निगमचा शेअर 15.35% इतका वाढला. त्याने 67.50 रुपयांचा स्तर गाठला. आजच्या तेजीमागे रेल विकास निगमला वंदे भारत ट्रेनच्या निर्मिती आणि मेटनंन्सचे कंत्राट मिळाल्याचे बोलले जाते.

Read More

Adani Group Shares Rally Today: दृष्टचक्र संपले! अदानी समूहातील सर्वच शेअर्स वधारले, हे आहे त्यामागचे कारण

Adani Group Shares Rally Today: हिडेंनबर्ग अहवालानंतर प्रचंड पडझड झालेल्या अदानी ग्रुपमधील शेअर्सवरचे दृष्टचक्र संपल्याचे संकेत आहेत. आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेत अदानी ग्रुपमधील सर्वच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर वधारले. या तेजीने गुंतवणूकदारांना प्रचंड दिलासा मिळाला. अदानींच्या शेअर्समध्ये अचानक तेजी का आली याबाबत शेअर मार्केटमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

Read More

Sensex Opening Bell: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत

Sensex Opening Bell: सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे.

Read More

Pre-open share market: शेअर बाजारात आज घसरणीची मालिका थांबणार की सुरूच राहणार?

Pre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण सुरूच, सेन्सेक्सह निफ्टीची घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.

Read More