Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

Wipro Share In 2023: आयटीमधील दिग्गज शेअर 'विप्रो' वर्ष 2023 मध्ये उभारी घेणार का? काय सांगतात विश्लेषक

Wipro Share In 2023: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोसाठी वर्ष 2022 निराशाजनक ठरले. गेल्या वर्षभरात विप्रोचा शेअर 45% घसरला. यात गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले होते. नव्या वर्षात विप्रो सावरेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read More

FII Solds Shares Worth Rs. 2950 Crore: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2950 कोटींचे शेअर्स विक्री केले

मागील आठवड्यात शेअर मार्केटमधील पडझडीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकादार कारणीभूत ठरले. एकीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री करुन गुंतवणूक काढून घेतली तर दुसऱ्या बाजूला स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीकरुन बाजार सावरण्याचा प्रयत्न केला.

Read More

Sensex-Nifty Gain Today: वर्ष 2023 ची तेजीने सुरुवात ,सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला

Sensex-Nifty Gain Today: सेन्सेक्स आणि निफ्टीने वर्ष 2023 ची तेजीसह सुरुवात केली. आज 2 जानेवारी रोजी सोमवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिले.

Read More

Mazagon Dock Shipbuilders Share: युद्धनौका बनवणारी माझगाव डॉक शिपबिल्डर कंपनी ठरली मल्टीबॅगर

Mazagon Dock Shipbuilders Share: जहाज बांधणी उद्योगातील सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर कंपनीच्या शेअरने वर्ष 2022 मध्ये गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिले. वर्ष 2022 मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डरचा शेअर 250% वधरला.

Read More

Sensex at 71600 in 2023: नव्या वर्षात सुरुच राहणार सेन्सेक्सची घोडदौड, 2023 अखेर 71600 अंकांपर्यंत मजल मारणार

Sensex at 71600 in 2023: वर्ष 2022 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सरासरी 5% वाढ झाली. हीच तेजीतील घोडदौड नव्या वर्षात देखील सुरुच राहील, असा अंदाज आयसीआयसीआय सिक्युरिटीज या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केला आहे. सध्याच्या पातळीचा विचार केला तर सेन्सेक्स वर्ष 2023 मध्ये आणखी 17% ने वाढेल.

Read More

Sensex-Nifty end last session of 2022 in the red: सरत्या वर्षाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

Index Fall on Last Session of 2022: शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी घसरण नोंदवण्यात आली. वर्ष 2022 च्या शेवटच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी नकारात्मक पातळीवर बंद झाले.

Read More

PSU Bank Stock: 2022 मध्ये 'या' सरकारी बँकेच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले खुश!

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. संपूर्ण वर्षात बँकेच्या नफ्यात आणि एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली. या एका वर्षात कंपनीचा शेअर्स 126 टक्क्यांनी वाढला. मोठा नफा कमावून बँकेने भांडवली बाजारात सर्वांना सुखद धक्का दिला. कंपनीने चालू वर्षात 3 हजार 313 कोटींचा नफा कमावला असून कंपनीचे एकूण मूल्य 95 हजार 851 कोटी झाले आहे.

Read More

Lotus Chocolate Company Share: मुकेश अंबानींनी खरेदी केली लोट्स चॉकलेट कंपनी, शेअरने गाठले अप्पर सर्किट

Lotus Chocolate Company Share: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल कंपनीने लोट्स चॉकलेट या कंपनीत मालकी हिस्सा खरेदी केला आहे. या अधिग्रहणानंतर आज शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये लोट्स चॉकलेट कंपनीचा शेअरने अप्पर सर्किट गाठले.

Read More

Sensex-Nifty Rise Today: शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारले

शेअर मार्केटमध्ये आज शुक्रवारी खरेदीचा उत्साह आहे. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअक बाजाराचा सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18250 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

Read More

Worst Performing Stock in 2022: निफ्टीमधील 'या' 8 शेअरने 2022 मध्ये गुंतवणूकदारांना कंगाल केले

Worst Performing Stock in 2022: शेअर मार्केटमध्ये 2022 मध्ये अनेक चढ उतार दिसून आले. या परिस्थितीत काही शेअर्स मल्टीबॅगर ठरले तर काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार धक्का दिला. निफ्टी 100 मधील 8 शेअर्सनी गुंतवणूकदारांना झोप उडवली.

Read More

RBL Bank Share Rally: RBL बँकेचा शेअर वर्षभराच्या उच्चांकी पातळीवर, सहा महिन्यात 134% वाढला

RBI Bank Share Rally: खासगी क्षेत्रातील RBL Bank शेअरने आज गुरुवारी शेअर बाजारात 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. आरबीएल बँकेचा शेअर आज 174.25 रुपयांवर गेला होता. मागील सहा महिन्यांपासून हा शेअर तेजीत आहे.

Read More

KFin Technologies Listing Today: केफिन टेक्नॉलॉजीसने केली निराशाजनक सुरुवात, गुंतवणूकदारांना फटका

KFin Technologies Listing Today: लिस्टींगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये केफिन टेक्नॉलॉजीसचा शेअरला गुंतवणूकदारांनी अल्प प्रतिसाद दिला होता. त्यामुळे लिस्टिंगपण सवलतीच्या दरात होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता.

Read More