Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

FPO च्या पहिल्याच दिवशी अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले, दोघांना लोअर सर्किट

Sensex Opening Bell: शुक्रवारी शेअर बाजार उघडताच देशांतर्गत शेअर बाजार कोसळलाच पण गुंतवणूकदारांच्या नजरा प्रामुख्याने अदानी शेअर्सच्या ग्रुपवर होत्या. आज अदानींच्या FPO चा पहिला दिवस होता.

Read More

Adani Enterprises FPO: FPO ची किंमत, कुठे कराल नोंदणी अशा महत्त्वाच्या 10 गोष्टी

Adani Enterprises FPO: Hindenberg Report मुळे आधीच हा FPO गाजतो. आणि त्यातच आज तो बाजारात आला असताना शेअर बाजारात मोठी पडझड होतेय. अशावेळी FPO मध्ये गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. आधी FPO विषयी माहिती जाणून घेऊया

Read More

Rakesh Jhunjhunwala: मंदीतही संधी शोधत शेअर मार्केटमध्ये कमाई करायची तर 'हे 'ट्रेडिंग सीक्रेट समजून घ्यायलाच हव!

2008 च्या मंदीचा तो काळ होता. शेअर मार्केट धडाधड कोसळत होत. गुंतवणूकदार बिथरले होते. जो तो मार्केटमधून आपला पैसा बाहेर कसा काढता येईल याचा विचार करत होता. मात्र राकेश झुनझुनवाला यांनी यातही संधी शोधली आणि पडत्या मार्केटमध्येही कोट्यवधी रुपये कमावले.

Read More

Vedanta-dividend : वेदांता शेअरवर लक्ष ठेऊन असाल तर तुमच्यासाठी खुषखबर !

VEDLने त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शेअर बाजारात सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Read More

Sensex Opening Bell : शेअर मार्केटमध्ये बुधवारी घसरणीने झाली सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्याचे पहिले 2 दिवस मार्केट वाढीसह खुले झाले होते. बुधवारी मात्र चित्र वेगळे दिसले. मारुती सुझुकीचे शेअर्स मजबूत होताना दिसले.

Read More

Sensex Closing Bell : दिवसअखेर शेअर बाजार वाढीसह बंद

Sensex Closing Bell : देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी दर चढ-उतार बघायला मिळाले. सकाळी हिरव्या निशाणीने सुरुवात झाली होती. मग घसरण बघायला मिळाली. मात्र शेवटी हिरव्या चिन्हाने बाजार बंद झाला.

Read More

Bank Account: एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास व्यवस्थापन कसे करायचे? जाणून घ्या

Bank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. प्रधानमंत्री जन धन खात्यामुळे आजकाल गावोगावी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. बँकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले आहेत. वाढत्या डिजिटायझेशनच्या युगात नेट बँकिंग, एटीएम कार्ड इत्यादींमुळे बँक खाते चालवणे खूप सोपे झाले आहे.

Read More

Share Market Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स, निफ्टी वाढीसह सुरुवात

Share Market Today : जागतिक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. या तेजीनंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले.

Read More

STEL च्या अचानक उसळीचे काय आहे कारण, आठवड्याची सुरुवात मात्र घसरणीने

या आठवड्याच्या सुरुवातीला STEL मध्ये घसरण बघायला मिळाली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीने मोठी उसळी घेतली होती.

Read More

Asian Paints Q3 Results: एशियन पेंट्स कंपनीला झाला 5.6% नफा, मात्र अपेक्षेएवढा नफा न झाल्याने शेअर्स घसरले

Asian Paints Q3 Results: भारतातील सर्वात मोठ्या रंग निर्मिती कंपनी एशियन पेंट्सचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. कंपनीच्या निकालातील आकडे, तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत. कंपनीला 5.6 टक्क्यांचा नफा झाला आहे, निकालानंतर कंपनीचे शेअर्स घसरत आहेत. निकालातील सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती उतरल्या, तेल कंपन्यांचे शेअर कशी करतायत कामगिरी? 

Oil Stocks : कोव्हिड नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आता उतरल्यात. त्यामुळे मागचे काही दिवस या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये चांगली हालचाल दिसून येत आहे. तेल कंपन्यांमधला कल समजून घेऊया

Read More