Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bank Loan Rate : तुम्ही 'या' प्रकारचे वाहन घेणार असाल तर खुशखबर, नितीन गडकरींनी बँकाना काय सांगितलय ते घ्या जाणून

तुम्ही जर फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ ऊर्जेवर चालणारे व्हेइकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी बँकांना फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ उर्जेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना  कमी व्याजदरात कर्ज देण्यास सांगितले आहे.

Read More

Airtel & Jio Might Increase Its Tariff Plans: Jio आणि Airtel यूजर्सला मोठा धक्का, प्लॅनच्या किंमतीत होणार पुन्हा वाढ!

Airtel & Jio Might Increase Its Tariff Plans: भारतातील जिओ व एयरटेल या दोन प्रमुख टेलिकॉम प्रोव्हाइडर आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या 5G नेटवर्क घेवून आल्या आहेत. देशातील अनेक शहरात या दोन्ही कंपन्यांनी 5G नेटवर्क सुरू केले आहेत. आता या दोन्ही कंपन्या आपल्या टॅरिफ प्लान्सच्या किंमतीत अधिक वाढ करणार आहेत. यामध्ये नक्की किती वाढ होणार आहे हे जाणून घेऊयात

Read More

Elon Musk Twitter : मस्क म्हणतात त्याप्रमाणे खरंच ट्विटर दिवाळखोरीच्या वाटेवर आहे का? 

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यानंतर वारंवार कंपनीच्या आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचं म्हटलंय. आताही ट्विटर स्पेसमध्ये त्यांनी कंपनीची तुलना बुडत्या जहाजाशी केली. मस्क हे नोकर वर्गाला घाबरवण्यासाठी करतायत की, खरंच ट्विटर बुडतेय?

Read More

AI in Insurance: विमा कंपन्यांकडून क्लेम सेटलमेंटसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर

ग्राहकांचे दावे निकाली काढण्यासाठी आणि विवाद सोडविण्यासाठी विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि डेटा अॅनालिटिक्सचा वापर करण्यात येत आहे. बनावट दावे शोधून काढण्यासोबतच कोणत्याही दाव्यामधील त्रुटी शोधून काढण्यात कंपन्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे.

Read More

5000mAh बॅटरीसह दाखल झालेल्या 'या' स्मार्टफोनची किमत आणि स्पेसिफिकेशन घ्या जाणून

बाजारात एक नवीन स्मार्टफोन दाखल झाला आहे. Honor X5 हा फोन 5000 mAh बॅटरीसह लाँच करण्यात आलेला आहे. याची किंमत, डिस्प्ले आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Read More

Real Estate : बिल्डर दिवाळखोर झाला तरी लगेच पूर्ण होणार ताबा प्रक्रिया, जाणून घ्या नवा नियम

अनेक वेळा तुम्हाला रियल इस्टेट प्रकल्प (Real Estate Projects) मध्यभागी अडकलेले आढळतील. बिल्डरने काही कारणास्तव प्रकल्प पूर्ण केला नाही आणि दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. बिल्डरने दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यापासून ते प्रकल्प दुसर्‍या कंपनीकडे सोपवल्यापर्यंत आणि घर खरेदीदाराला मिळेपर्यंत वर्षे उलटून जातात.

Read More

Phone Pe - Flipkart Separation : फोन पे, फ्लिपकार्टपासून स्वतंत्र झाल्यामुळे काय फायदा होईल?

Phone Pe - Flipkart Separation : फ्लिपकार्ट या भारतीय स्टार्टअप कंपनीने फोन पे या आपल्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीला आता स्वतंत्र दर्जा दिला आहे. आणि फोन पेच्या विस्ताराची योजनाही आखली आहे

Read More

PharmEasy कंपनीचा वार्षिक तोटा 3,500 कोटींच्या वर, स्टार्ट अप का फसली?

फार्मइझी या हेल्थ टेक स्टार्टअपचं आर्थिक दुष्टचक्र अजून थांबलं नाहीए. आणि वर्षभरात 2000च्या वर झालेल्या तोट्यामुळे कंपनीला आपला आयपीओ ही मागे घ्यावा लागलाय. नवीन वर्षांत कदाचित नोकर कपातही करावी लागू शकते

Read More

IRCTC Tour Package: IRCTC कडून ख्रिसमस आणि न्यू इयर टूर पॅकेज, डिटेल्स माहित करून घ्या

IRCTC Tour Package: IRCTC च्या नवीन टूर पॅकेजसह, तुम्ही उदयपूरमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकता. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही कमी दरात उदयपूरला भेट देऊ शकता. त्याचबरोबर गोवा टुरसुद्धा तुम्ही एंजॉय करू शकता.

Read More

Ola Electric कंपनी उतरणार बॅटरी निर्मितीच्या क्षेत्रात 

Ola Expansion Plans : ओला कंपनी आपल्या ऑनलाईन टॅक्सी सेs-सिद्ध आहे. इलेक्ट्रिक टी-व्हीलर उद्योगातही अलीकडे कंपनीने शिरकाव केलाय. आणि आता 2023 साठी कंपनीने विस्ताराच्या काही मोठ्या योजना आणल्या आहेत. ओला कंपनीत असं काय घडतंय?

Read More

PMGKAY Scheme : गरिबांना आणखी वर्षभर मिळणार मोफत गहू आणि तांदूळ 

PMGKAY Scheme : गरिबांना महिन्याला 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत देणारी योजना आणखी वर्षभर सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. योजनेची मुदत संपण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत तिला मुदतवाढ मिळालीय.

Read More