Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Twitter’s New CEO: इलॉन मस्कच्या नवनवीन घोषणा आणि ट्विटरवर नको ती वायफळ चर्चा!

Twitter’s New CEO: इलॉन मस्कच्या ट्विटर कंपनीसाठी सीईओ पदासाठी अनेक वेगवेगळ्या लोकांची नावे सुचवली जात आहेत. तर काही प्रत्यक्ष स्वत:चेच प्रमोशन करत आहेत.

Read More

Kawasaki W800 च्या खरेदीवर 1.25 लाखांची सूट, ऑफर लिमिट आणि डिटेल्स माहित करून घ्या

Kawasaki W800 offer: वर्षाच्या अखेर अनेक ऑटो मोटर्स कंपन्या खरेदीवर सूट देतात. म्हणून अनेक जण वर्षाच्या अखेरचं कार, बाइक खरेदी करण्याचा विचार करतात. Kawasaki W800 च्या खरेदीवर (Kawasaki W800 Discount offer) 1.25 लाखांची सूट देण्यात येत आहे, डिटेल्स माहित करून घ्या.

Read More

'One Rank One Pension' योजना पुन्हा चर्चेत का आलीये?

One Rank One Pension: 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेतील सुधारणेचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला जाते असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Read More

Real Estate Investment : महागाईच्या काळात रिअल इस्टेट मधील गुंतवणूक का ठरते फायदेशीर?

रिअल इस्टेट (Real Estate) हा गुंतवणुकीच्या काही पर्यायांपैकी एक आहे जो जवळजवळ प्रत्येक वेळी तुम्हाला काही काळानंतर चांगला परतावा देऊन जातो. महागाईच्या (Inflation) काळात अनेकवेळा मालमत्ता जास्त परतावा देऊ लागते.

Read More

Infinix Zero Ultra 5G च्या खरेदीवर मिळवू शकता 2500 पर्यंतची सूट! जाणून घ्या सविस्तर

Infinix Zero Ultra 5G: 20 डिसेंबर 2022 रोजी Infinix चा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच झाला. सध्या त्याची विक्री सुरू आहे, Infinix Zero Ultra 5G च्या खरेदीवर तुम्ही 2500 पर्यंतची सूट मिळवू शकता, माहित करून घ्या संपूर्ण माहिती.

Read More

PPF Scheme : पीपीएफवरील व्याजदर वाढू शकतात

स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमद्वारे केंद्र सरकार पीपीएफ गुंतवणूकदारांना नवीन वर्षात भेट देऊ शकते. या आठवड्यात पीपीएफ (PPF – Public Provident Fund) वर मिळणारे व्याजदर वाढू शकतात असा अंदाज आहे.

Read More

IIF: भारताच्या आर्थिक विकासाचा वेग 2024 मध्ये 6.1 टक्क्यांपर्यंत पोहचणार

India News: नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे. 2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.

Read More

Cyber Insurance : सायबर इन्श्युरन्स पॉलिसी म्हणजे काय? फसवणूक झाल्यास कसा मिळतो फायदा?

आजच्या युगात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर येत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेसाठी 'सायबर विमा' (Cyber Insurance) घेणे आवश्यक आहे.

Read More

Amitabh Bachchan's New Business Plan: अमिताभ बच्चन यांचा नवीन बिझनेस प्लॅन, शार्क टॅंक इंडियासमोर केला सादर

Amitabh Bachchan's New Business Plan: बॉलीवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन लवकरच नवीन बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच कौन बनेंगा करोडपती 14 च्या भागात शार्क टॅंक इंडिया 2 ची टीम पोहचली होती. या टीमच्या समोर अमिताभ बच्चन यांनी आपला नवीन बिझनेस प्लॅन सादर केला आहे.

Read More

Christmas 2022 : Emirates Airways चा हा व्हीडिओ का होतोय व्हायरस?  

Christmas 2022 : सांताक्लॉजचा हा सण न्यू ईयरला जोडून येत असल्यामुळे सणाबरोबर सुटीचा माहोल असतो. आणि अशावेळी एमिरेट्स एअरवेजचा हा व्हीडिओ भलताच व्हायरल होतोय. असं काय आहे या व्हीडिओत

Read More

Aadhar Card : आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे, अपडेट केल्याशिवाय मिळणार नाही सुविधा!

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की ज्या कार्डधारकांचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने आहे त्यांनी त्यांची माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.

Read More